Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक यांनी शिवबंधन बांधुन केला शिवसेना पक्षात प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:- छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करुन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला प्रेरित होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते आदित्यसाहेब उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पुर्व विदर्भ सनमवयक प्रकाशजी वाघ साहेब व शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम साहेब यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जीवतोडे यांच्या नेतृत्वात, शिवसेना तालुका प्रमुख नागभीड भोजराजभाऊ ज्ञानबोनवार यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघटक चंद्रपूर भाऊरावभाऊ डांगे यांचा शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला.

त्यावेळेस सदर पक्ष प्रवेश कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमितभाऊ निब्रड, युवासेना जिल्हा चिटणीस मनिषभाऊ जेठानी, जेष्ठ शिवसैनिक बंडूभाऊ डाखरे, विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे , शिवसैनिक अतुलभाऊ नांदे, आकाश चतुरकर उपस्थित राहून नवनियुक्त कार्यकर्त्यांचे शिवसेना पक्षात भव्य स्वागत करण्यात आले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved