Breaking News

झाडे कुटुंबाला न्याय मिळावा याकरिता पोलीस स्टेशन चिमूर यांना काँग्रेस कमिटी चिमूर द्वारे निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यातील नवेगाव पेठ येथील नितेश दयाराम झाडे वय ४२ वर्ष ही व्यक्ती दिनांक – १४/१०/२०२२ पासून बेपत्ता असल्याची माहिती वृत्त पत्राद्वारे प्रकाशित करण्यात आली होती,
मात्र गेल्या चार दिवसानंतर बेपत्ता असलेल्या नितेश दयाराम झाडे यांचे प्रेत गावालागत असलेल्या नाल्यात कुजलेल्या अवस्थेत आढळून आले,

ज्या परस्थितीत प्रेत आढळून आले त्या परस्थितीचा विचार करता हा घात पात असल्याचा संशय निर्माण होत असून अतिशीघ्र योग्य ती तपास यंत्रणा मार्गी लाऊन दोषी असलेल्या व्यक्तीवर कडक ती कार्यवाही करून त्यांच्या कुटुंबास न्याय मिळावा या हेतूने तालुका व शहर कांग्रेस कमिटी चिमूर यांच्या द्वारे पोलीस स्टेशन चिमूर येथे निवेदन देण्यात आले,

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मातृतिर्थ सिंदखेड राजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या शेकडो गुंतवणूकदारांना आधी मी कमवीन मग तुमचे पैसे फेडील

मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे सोशल मीडियावर गुंतवणूक दारांना थांबा …

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात अंधश्रद्धेवर प्रात्यक्षिके व मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- येथून ४ किमी अंतरावर असलेल्या भिलेवाडा येथील दादाजी धुनिवाले मठात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved