Breaking News

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा : स्वराजनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून, हिंदुस्थानचे कवच कुंडल, हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांचा स्मृतिदिन शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात शिवसेना जिल्हा कार्यालय वरोरा येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी बाळासाहेब यांना मानवंदना देऊन मौन पाळून आदरांजली वाहन्यात आली. तसेच बाळासाहेब अमर रहे असा जयघोष करण्यात आला.

त्यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमितभाऊ निब्रड, शिवसेना विधानसभा संघटक सुधाकरमामा मिलमीले, शिवसेना शहर प्रमुख संदीपभाऊ मेश्राम, युवासेना जिल्हा चिटणीस मनिषभाऊ जेठानी, माजी नगरसेवक दिनेशभाऊ यादव, जेष्ठ शिवसैनिक बंडुभाऊ पाटेकर, जेष्ठ शिवसैनिक बंडुजी डाखरे सर, शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, शिवसेना उपशहर प्रमुख गजुभाऊ पंधरे, उपशहर प्रमुख राहुलभाऊ दारुण्डे, उपशहरप्रमुख मनिषभाऊ दोहतरे, कामगार सेना तालुका प्रमुख हनुमानभाऊ ठेंगणे, युवासेना शहर सनमवयक गणेश जानवे, अतुलभाऊ नांदे, शाखा प्रमुख किशोरभाऊ ढवस, अनिलभाऊ गाडगे, विनय पागरूत, सोहेल अली व समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, बाळासाहेब समर्थक उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या …

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved