Breaking News

आदिशक्ती शितला माता मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674

(भंडारा)- येथील आदिशक्ती शितला माता मंदिर खामतलाव येथे चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन दिनांक ९ ते १७ एप्रिल २०२४ पर्यंत करण्यात आले आहे.नवसाला पावणारी म्हणजे शितला माता होय. ६० वर्षापूर्वी भंडारा येथे आदिशक्ती शितला माता मंदिराची स्थापना करण्यात आली होती. खामतलाव येथे चैत्र नवरात्र उत्सवा निमित्ताने घट स्थापना दिनांक ९ एप्रिल २०२४ ला सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे. अष्टमी पूजा व हवन कार्य मंगळवार दिनांक १६ एप्रिल २०२४ ला दुपारी ४ वाजता होईल. घट विसर्जन बुधवार दिनांक १७ एप्रिल २०२४ ला सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत होणार आहे. तसेच यादरम्यान दैनंदिनआरती सकाळी ७ व सायंकाळी ७ वाजता शितला माता मंदिर येथे होणार आहे.

तरी जिल्ह्यातील भाविक भक्तांनी जास्तीत -जास्त संख्येने उपस्थित राहून चैत्र नवरात्र उत्सवाचा लाभ घ्यावा तसेच ज्या भाविक- भक्तांना घटस्थापना करायची आहे त्यांनी शितला माता मंदिराचे कोषाध्यक्ष धनराज धुर्वे, मोबाईल नंबर ९८६०४६५३७९ यांच्याशी संपर्कप साधावे असे आवाहन शितला माता मंदिर देवस्थान समितीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

लेखिका डॉ. मेधा कांबळे लिखित “आठवणीतील शेवगाव” या पुस्तकाने खोवला मानाचा तुरा

*”आठवणीतील शेवगाव” या डॉ. मेधा कांबळे लिखित पुस्तकाचे 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता …

गेल्या सहावर्षापासून गोगलगायीच्या गतीने काम सुरू

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन परिवहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved