Breaking News

गदगाव येथील अतिक्रमणावर प्रशासनाचा चालला बुलडोझर

पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण झाले भुईसपाट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – चिमूर तालुक्यातील गदगाव येथे बौद्ध समाजाकडून गावातील मोकळ्या जागेवर अतिक्रमण करुण झेंडा व बुद्ध मूर्ती मांडून कुंपन करण्यात आले होते मात्र इतर समाजाकडून याला विरोध करण्यात आले ज्यामूळे गावात तणाव निर्माण झाले.याबाबत २८ नोहेम्बर रोज गुरुवारला पोलिस तथा दंगा नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे होते.


आज दिनांक ०३/१२/२०२४ रोजी सकाळी ५:०० वाजेपासून तहसीलदार राजमाने यांचे आदेशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संतोष बाकल . सहायक पोलिस निरीक्षक मल्हारी तालिकोटे. पोलिस उपनिरीक्षक वाघ. व पोलीसांच्या कडक बंदोबस्तात केलेले अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी नितीन फुलझेले. उपस्थित होते. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र वाघ ताफ्यासहित उपस्थित आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शहिदांच्या चिमूर क्रांती भूमीला जिल्ह्याचा दर्जा केव्हा प्राप्त होणार

* सलग तिसऱ्यांदा हॅट्रीक पटकाविणाऱ्या आमदार बंटी भांगडिया कडून चिमूर विधानसभा वासीयांची चिमूर जिल्हाची आशा …

सीडीसीसी बैंक नोकर भरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण लागू करा

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे मनसेची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved