Breaking News

ते आले त्यांनी आढावा घेतला आणि कारवाई करायच्या आतच सर्व दोन नंबर खटाक बंद

शेवगांव पोलीस स्टेशन ला प्रशिक्षणार्थी आय. पी. एस. डॅशिंग आणि दबंग “प्राशिक्षनार्थी पोलीस अधीक्षक” बी. चंद्रकांत रेड्डी यांची दहशत

 विशेष  पत्रकार – अविनाश देशमुख शेवगांव

9960051755

शेवगांव:- शेवगांव पोलीस स्टेशन ला भारतीय प्रशासन सेवेत नुकतेच दाखल झालेले आय.पी.एस. अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी पदभार घेतला त्या रात्रीच अवैध गोमांस विक्री साठी जाणारे सुमारे 32 जनावरे आणि नऊ आरोपी पकडले त्यानंतर जुगार मटका बिंगो चकरी अवैध गौण खनिज { मुरूम वाळु दगडं } गांजा रेडिमेड ब्रँडेड गुटखा मावा गोमासं विक्री दोन नंबर चे धंदे करणारांचे धाबे दणाणले याला म्हणतात दहशत” ते आले त्यांनी पहिले आणि दोन नंबरवाले गायब झाले” शेवगांव शहरात कायदा आणि सुव्यवस्था स्थापन झाली सर्वसामान्य शेवगांवकर मोकळा श्वास घेऊ लागला शेवगांव शहराला बकाल स्वरूप आले होतें शहराची ओळख “टपरी छपरी आणि टपोरी गांव” म्हणुन झाली होती ती पुसण्याचा प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत आहे

ताजा कलम”

शेवगांव शहरातील सर्वात मोठा आणि सर्वात जुना रेड लाईट एरिया कुठलीही कारवाई ना करता बंद कुठलीही रेड नाही कोणाची तक्रार नाही पण सिर्फ नाम हि काफी है यां उक्ती प्रमाणे अवैध वेश्या व्यवसाय सरकारी आदेश आल्याप्रमाणे बंद झाला अशा दबंग आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची महाराष्ट्रात गरज आहे दोन नंबर च्या धंद्यातून काहींनी अपार माया कमावली आणि “मसल मणी आणि म्यान पावर” च्या जोरावर यांनी हिम्मत मागे पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत गेली होती काही वर्षांपुर्वीशेवगांव येथे नेमणुकीस असलेले कोलते पोलिसाला आपले प्राण गमवावे लागले होतें आता शेवगांव चे पी आय आणि ऍडिशनल एस. पी.यां जय वीरू ची जोडी शेवगांव मध्ये काटा कमाल करते ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल

अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता पत्रकार

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

कृपया लक्ष द्या – हरवले आहेत

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:-गेल्या पंधरा दिवसापासून राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता पायी घराबाहेर …

14 मे पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी

नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved