Breaking News

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने दिला अखेर जखमी अमोल नन्नावरे व्यक्तीला न्याय

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा:-बोरगाव येथील अमोल विठ्ठल नन्नावरे यांना काही मारेकऱ्यांनी मारहाण करू पसार झाले. त्यावेळी आरोपींना अटक करा अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना तालुका प्रमुख ओंकार लोडे यांच्या नेतृत्वात पोलीस प्रशासणाला करण्यात आली होती.अखेर शिवसेना स्टाईल च्या वतीने आरोपींना दिनांक पाच तारखेला अटक झाली युवासेना शहर प्रमुख अनिकेत हिवरे, शिवसेना शाखा प्रमुख शहर प्रमुख गजानन ठाकरे, शिवसेना उपविभाग प्रमुख होमराज घुमे सामाजिक कार्यकर्ते शिवसैनिक रवि कांबळे, शांतता कमिटी सदस्य सचिन फुलकर, पोलीस पाटिल संदिप गायकवाड सरपंच नरेश हरणे,कमलाकर कापटे, शंकर गराटे,सुधाकर गजभे,प्रदीप बरर्डे,मंगेश गजभे, विलास बरर्डे, गुरुदास कुत्तमारे,राहुल मगरे,राजू गजभे,दादाजी गराटे,विलास चौधरी, सौ रंजना गराटे,बिंदुताई पोयाम, सविता हरणे,आशा गराटे समस्त कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved