Breaking News

शेवगाव शहरात संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांची ७३८ वी पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरी

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-शेवगाव शहरात संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांची ७३८ वी पुण्यतिथी मोठ्या भक्ति भावाने शेवगाव येथे मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली होती.मिरवणुकी नंतर बालाजी मंदिर येथे “ह.भ. प.बटुळे महाराज” यांचे किर्तन झाले.आसाराम कपीले यांना जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र राज्य आदर्श ग्रामसेवाक पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सुवर्णकार समाज्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

किर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी शेवगाव पंचक्रोशीतील बंधु/भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरसेवक नितीन दहिवाळकर ,भारत दहिवाळकर, सचिन शहाणे,अतुल दहिवाळकर, अरुण रावताळे, कृष्णा दिक्षित, संजय पंडित,देवेन्द्र देवळलीकर,प्रथमेश दहिवाळकर,तुषार दहिवाळकर,सोनु मुडलीक, अंबादास मुडलीक,विजय डहाळे,प्रकाश शहाणे,रोहित दहिवाळकर, विकास शहाणे,सतीश शहाणे,राहुल दहिवाळकर, रवींद्र पंडित,स्वप्नील डहाळे,संदीप धूत, प्रीतम नाईक,राजेंद्र जिरेसाळ , संजय शेवाळे, आशुतोष डहाळे, बबलू लोहकरे , प्रमोद रत्नपारखी, अनिल वेदपाठक, राजेंद्र टाक, अर्जुन पाटील, यासह बाजार पेठेतील अनेक व्यापारी व समाज बांधवांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले,समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणून समाज्याच्या उन्नतीसाठी कायम प्रयत्न सुरू असतात.

*ताजा कलम*

*सराफ व्यावसायिक आणि सोनार समाजातील महिला आबाल वृद्ध तरुण यांच्यासाठी वर्षभर विविध सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यासाठी समाजातील विविध घटक तळमळीने काम करत असतात शेवगाव शहराच्या आणि तालुक्याच्या जडणघडणीत या समाजाचा सिंहाचा वाटा आहे*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मातृतिर्थ सिंदखेड राजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या शेकडो गुंतवणूकदारांना आधी मी कमवीन मग तुमचे पैसे फेडील

मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे सोशल मीडियावर गुंतवणूक दारांना थांबा …

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात अंधश्रद्धेवर प्रात्यक्षिके व मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- येथून ४ किमी अंतरावर असलेल्या भिलेवाडा येथील दादाजी धुनिवाले मठात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved