नागपूर, १० जुलै – नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची नागपूरच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज रविभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
श्रीमती विमला आर. यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी नागपूर जिल्ह्यात सुरू असलेली विकाम कामे व कोविडच्या उपाययोजना करण्याच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी उमरेडचे आमदार राजू पारवे उपस्थित होते.
Check Also
पारडी येथील प्रस्तावित बाजारपेठेची मनपा आयुक्तांनी केली पाहणी
नागपूर – नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२७ जून) पारडी …
मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत
बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी …