नागपूर, ता. ११ : कोव्हिड संदर्भात आय.सी.एम.आर.च्या दिशानिर्देशाचे उल्लंघन केल्याने शहरातील धृव पॅथॉलॉजी रामदासपेठ, सुविश्वास लॅब रामदासपेठ आणि मेट्रो लॅब धंतोली यांना नागपूर महानगरपालिकेद्वारे नोटिस बजावण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणीमध्ये तफावत, चाचणीची रियल टाईम नोंद नसणे याशिवाय बरेच अहवाल नोंदणीचे निरीक्षण न करता प्रलंबित असल्याची बाब लक्षात येताच मनपा आयुक्त …
Read More »