नागपूर कोरोना अपडेट : नागपूर दि. 17 : जिल्ह्यात आज 1445 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 1717 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (58890) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 45372 झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 11639 असूनपैकी 5906 गृह विलगिकरणात …
Read More »शेतीवर आधारीत उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूरद्वारे 10 वी पास व 18 वर्ष पूर्ण असलेल्या युवक-युवतीकरीता ऑनलाईन 29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या सहा दिवस कालावधीचे शेतीवर आधारीत उद्योग, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणामध्ये शेतीवर आधारीत उद्योग संधी पशुधनावर आधारीत उद्योग, …
Read More »माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेत आरोग्य पथकामार्फत होणार आरोग्य तपासणी
एकादिवशी एक आरोग्य पथक 50 कुटुंबाची तपासणी करणार जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.16 सप्टेंबर: कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ …
Read More »लकडगंज परीसरात आरामशीन ला भीषण आग, 60 लाखाचे नुकसान
तब्बल 40 दमकल वाहन घटनास्थळी दाखल नागपुर : नागपुर च्या लकडगंज परीसरात आज सकाळी 6 वाजता भिषण आग लागल्याची घटना घडली, या आगीत 6 दुकाना सह 60 लाखाच्यावर नुकसान झाले असल्याची माहीती समोर आली आहे. सविस्तर वृत्त असे की, नागपुरच्या लकडगंज पोलीस स्टेशन च्या समोर असलेल्या टिम्बर मार्ट ला आज …
Read More »कंगना राणौत हिला ग्रामपंचायत निवडणुकीत उभे केलं तर डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही
अमरावती : वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिला ग्रामपंचायत निवडणुकीत उभे केले तर डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी करत तिची खिल्ली उडवली आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध अभिनेत्री कंगना हा वाद चांगलाच पेटला आहे. कंगना रोज ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर …
Read More »कोव्हीड रुग्णांची सूचना मनपाला देणे बंधनकारक
आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश नर्सिंग होम कायदा अंतर्गत कारवाईचा इशारा नागपूर, ता. १६: महाराष्ट्र शासनाव्दारे निर्गमित केलेल्या दिशा निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेने खाजगी रुग्णालयांनी कोव्हिड रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी मनपाला सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयांनी मनपाचे सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्याविरुद्ध नर्सिंग होमचा परवाना रद्द करणे तसेच भा.दं.वि.संहिता आणि …
Read More »मास्क न लावणा-या २२१ नागरिकांकडून दंड वसूली
नऊ दिवसात ५८५५ विरुध्द कारवाई नागपूर, ता.१६ : नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन …
Read More »शुक्रवारी रात्री ९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती
नागपूर, ता. १६ : झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. वारंवार आवाहन करूनही काही बेजबाबदार नागरिकांमुळे धोका निर्माण झाला आहे. अशात नागरिकांकडून आणि जनप्रतिनिधींकडूनही लॉकडाउनची मागणी होत आहे. लॉकडाउन कोरोनावरील उपाय नाही आणि सध्या प्रशासनामार्फत त्याला परवानगीही नाही. मात्र नागरिकांमध्ये जनजागृती यावी, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेउन जबाबदारीने …
Read More »जिल्ह्यात आज 1594 रुग्णांना डिस्चार्ज,2052 पॉझिटिव्ह तर 60 मृत्यू
नागपूर दि. 16 : जिल्ह्यात आज 1594 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 2052 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (57482) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 43927 झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 11740 असूनपैकी 6143 गृह विलगिकरणात आहेत. आज 60 मृत्यु …
Read More »कोरोनावर मात करून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले लोकसेवेच्या कार्यात पुन्हा रुजू !
मुंबई दि 16 सप्टेंबर – विधानसभा अध्यक्ष मा.श्री. नानाभाऊ पटोले कोरोनाच्या आजारावर मात करून आज दि.16 सप्टेंबर रोजी नेहमीच्या उत्साहात विधानभवन, मुंबई येथील आपल्या कार्यालयात रुजू झाले. दि.7 व 8 सप्टेंबर, रोजी झालेल्या पावसाळी अधिवेशना अगोदर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणीमध्ये आढळून आले होते. त्यामुळे त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी …
Read More »