जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमुर :- चिमूर तालुक्यात आम आदमी पार्टी तर्फे डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात कोरोना काळातही अविरतपणे चालू असलेल्या जनसेवेच्या अभिनव उपक्रमांनी प्रेरित होऊन चिमूर तालुक्यातील बारा बीजेपी व कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने आम आदमी पार्टीत प्रवेश घेतला. भ्रष्टाचार मुक्त राजकीय व्यवस्था, रोजगार, आरोग्य, शिक्षण …
Read More »तुकाराम मुंढेना परत नागपुरात नियुक्त करण्याची मागणी
प्रभाग 34 मधील शिवसेना उपशहरप्रमुखाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र नागपूर : दक्षिण नागपूर प्रभाग 34 मधील शिवसेना उपशहरप्रमुख दिपक पोहनेकर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आपल्या स्व:हस्ताक्षरात पत्र लिहून विनंती केली आहे की, नागपुरात कोरोना विषाणू व्हायरसने हाहाकार, थैमान माजवला आहे. गेल्या पंधरा दिवसात कोरोनाने खूप लोक …
Read More »धृव पॅथॉलॉजीला ५ लाख रुपयांचा दंड
लॅबमध्ये तपासणीचे काम स्थगित करण्याचे आदेश : सुविश्वास आणि मेट्रो लॅबला समज नागपूर, ता. १५ : कोव्हिड संदर्भात आय.सी.एम.आर. च्या दिशानिर्देशाचे उल्लंघन केल्याने शहरातील रामदासपेठ येथील धृव पॅथॉलॉजी लॅबवर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला असून पुढील आदेशापर्यंत पॅथॉलॉजी लॅब मध्ये तपासणीचे काम आवश्यक पूर्तता होईपर्यंत …
Read More »आम आदमी पार्टी विद्यार्थी संघटना तर्फे मंत्री उदय सामंत यांना निवेदन
नागपूर विद्यापिठातील विद्यार्थ्यांना होणाऱ्या समस्या सोडविण्याची केली मागणी नागपुर :- आज महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री मा.श्री.उदय सामंत यांच्या नागपूर आगमन दरम्यान आम आदमी पार्टी विद्यार्थी संघटना छात्र युवा संघर्ष समिती CYSS व आप युवा आघाडी नागपूर तर्फे नागपूर विद्यापीठाचा भोंगाळ कारोभार दुरुस्त करणे व विद्यार्थी मित्रांना होणाऱ्या अनेक समस्या सोडविण्यासाठी …
Read More »संपुर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युरिया खताचा तुटवडा
पालकमंत्री शेतकऱ्यांच्या समस्या सोडवतील का ? जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपुर: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासुन संपुर्ण युरिया खताचा तुटवडा निर्माण झालेला आहे असे असुन धान उत्पादक शेतकरी युरिया खत न मिळाल्याने हवालदिल झाला आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना या वेळात,धान पिकांच्या पोषणासाठी व अधिक उत्पादनासाठी युरिया खताची आवश्यकता असते …
Read More »मास्क न लावणा-या १६४ नागरिकांकडून दंड वसूली
मागील काही दिवसात ५६३४ विरुध्द कारवाई नागपूर, ता.१५ : नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे …
Read More »जिल्ह्यात आज 1666 रुग्णांना डिस्चार्ज,1957 पॉझिटिव्ह तर 48 मृत्यू
नागपुर दि. 15 : जिल्ह्यात आज 1666 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 1957नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (55430) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 42333 झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 11344 असूनपैकी 5757 गृह विलगिकरणात आहेत. आज 48 मृत्यु झाले …
Read More »आम आदमी पार्टी तर्फे रक्तदान व दंत तपासणी शिबीर
नागपुर :- आम आदमी पार्टी गोधनी (ग्रामीण) संयोजक श्री आकाश काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऐच्छिक रक्तदान शिबीर व दंत तपासणी शिबीराचे आयोजन गोधणी येथील फोर ब्रदर्स रेस्टोरेन्ट येथे करण्यात आले. या कार्यक्रमात आम आदमी पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते यानिमित्य त्याच्या संभाषणातून कोविड-19 महामारीच्या काळात रक्ताचा …
Read More »महिला बचत गटांचे आहार वितरनाचे काम बंद
वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र राज्य महिला बचत गट पोषण आहार पुरवठा संगठन, यांनी केले आंदोलन नागपुर :नागपुर जिल्हा तर्फे सयुक्तपणे गरम ताजा पोषण आहार तसेच कडधान्य वितरण च्या संदर्भात महाराष्ट्र शासनातर्फे होत असलेल्या भेदभावपूर्ण अन्यायकारक कारभाराच्या विरोधात आज दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजता संविधान चौक, नागपुर …
Read More »स्वयंशिस्त पाळा, नियमांचे पालन करा महापौर संदीप जोशी यांचे नागपूरकरांना आवाहन
नागपूर, ता. १४ : नागपुरात कोव्हिडची परिस्थिती गंभीर आहे. ४५ हजार नागरिक पॉझिटिव्ह आहेत. कोव्हिड विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी आता नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासनाने नियम तयार केले आहेत. त्या नियमांचे पालन करण्यासोबतच नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे. महापौर संदीप जोशी यांनी एक व्हिडिओ …
Read More »