Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

धन्यवाद…नागपुर करांचे निरोप घेताना मन सुन्न झालं

THANK YOU….is not ENOUGH काल नागपूरकरांचा निरोप घेताना मन सुन्न झालं होतं. लोकांनी माझ्यातला कठोर अधिकारी अनुभवला आहे. मात्र त्या अधिकाऱ्यातला भावुक अधिकारी आज नागपूरकरांनी अनुभवल्याचं विश्लेषण माध्यमांनी केलं. आयुष्यात कधी नव्हे इतका काल कोमेजलो होतो. नागपुरातून निघताना हृदय जड झालं होतं. त्याला कारणही तसंच होतं. माझ्या नोकरीच्या कार्यकाळात मला …

Read More »

म्हाडाने दिली परिवहन मंत्री अनिल परब यांना चुकीची नोटीस

मुंबई:- परिवहन मंत्री अनिल परब यांची वांद्रेतील कार्यालयाची इमारत म्हाडाने अनाधिकृत असल्याचे सांगत त्यांना यासंबंधीत नोटीस बजावण्यात आली आहे. यावर भाजपाकडून त्याच्यावर वारंवार टिका केली जात आहे,मात्र याविषयी बोलताना अनिल परब यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. म्हाडाने दिलेली नोटीस चुकीची आहे,मी त्या जागेचा मालक नाही,नोटीस मालकाला पाठवायची असते,म्हाडाने मला …

Read More »

मास्क न लावणा-या ५१६ नागरिकांकडून दंड वसूली

नागपूर, ता.११ : नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. …

Read More »

जनतेला योग्य उपचार देणे आमची सर्वोच्च जबाबदारी : डॉ.नितीन राऊत

पालकमंत्र्यांकडून प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणेचा विस्तृत आढावा • बेड मॅनेजमेंटची जबाबदारी आयएएस अधिकाऱ्यांना • ऑक्सिजन उपलब्धता व व्यवस्थापनासाठी नोडल अधिकारी • पोलिसांसाठी प्रत्येक हॉस्पिटलला बेड आरक्षित करण्याचे निर्देश • दर्जेदार पीपीई व अन्य प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध करा • प्रशासन, पोलीस, मनपा व आरोग्य यंत्रणेतील समन्वय वाढवा • खासगी हॉस्पिटलला सुलभ …

Read More »

केंद्रीय पथकाकडून नागपूर जिल्हयातील पूरग्रस्त भागाची पाहणी

शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा ; भरीव मदतीची मागणी नागपूर दि. 11 : गेल्या महिण्यात पुरामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकाने आज केली. नागपूर जिल्ह्यातील कामठी, पारशिवनी, मौदा या तालुक्यातील गावांमध्ये केंद्रीय पथकाने भेट दिली. शेती, गुरेढोरे, राहते घर व अन्य मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी नागरिकांनी पथकाला सांगितले. …

Read More »

धृव पॅथॉलॉजी, सुविश्वास आणि मेट्रो लॅबला मनपाची नोटिस

नागपूर, ता. ११ : कोव्हिड संदर्भात आय.सी.एम.आर.च्या दिशानिर्देशाचे उल्लंघन केल्याने शहरातील धृव पॅथॉलॉजी रामदासपेठ, सुविश्वास लॅब रामदासपेठ आणि मेट्रो लॅब धंतोली यांना नागपूर महानगरपालिकेद्वारे नोटिस बजावण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणीमध्ये तफावत, चाचणीची रियल टाईम नोंद नसणे याशिवाय बरेच अहवाल नोंदणीचे निरीक्षण न करता प्रलंबित असल्याची बाब लक्षात येताच मनपा आयुक्त …

Read More »
All Right Reserved