Breaking News

जिल्ह्यात आज 1633 रुग्णांना डिस्चार्ज,1578 पॉझिटिव्ह तर 41मृत्यू

नागपुर दि. 12 :-  जिल्ह्यात आज 1633बरे होऊन घरी गेले . आज 1578 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (50128) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 37371झाली आहे.

एकूण क्रियाशील रुग्ण 11444 असूनपैकी 6262 गृह विलगिकरणात आहेत. आज 41 मृत्यु झाले असून त्यापैकी 2 मृत्यू जिल्ह्याबाहेरचे आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.55 टक्के आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

– सुनील केदार  तरोडी (खु) भूखंड धारकांसमक्ष अधिकाऱ्यांसोबत बैठक  क्रीडा संकुलासाठी अन्यायग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी …

उपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान

नागपुर :- उपमहापौर सौ मनिषा धावड़े इनके घर आनेवाले गणपति उत्सव को मनाने के लिए …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved