Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

बाबा आमटे यांची नातीन महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-यांची आत्महत्या

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – वरोरा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी आज 30 नोव्हेंबरला आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेऊन त्यांनी आपले आयुष्य संपवले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात वरोरा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. शीतल …

Read More »

धक्कादायक – ट्राफीक हवलदारावर कार चढवण्याचा प्रयत्न

नागपूर- सक्करदरा चौकावरची धक्कादायक घटना सीसी मध्ये कैद झाली आहे सक्करदरा चौकावर एका ट्रॅफिक हवालदाराने कार ला थांबवण्याचे प्रयत्न केले असता कार चालकाने कार ची गती वाढवून पळून जाण्याचे प्रयत्न केले त्यात ट्रॅफिक हवालदाराला कारच्या बोनटवर सुमारे अर्धा किमी घेऊन गेला. या धावपळीत कार चालकाने रस्त्यावरील काही इतर वाहनांना ही …

Read More »

“वंजारी कुटुंबियांनी समाजालाच लुटले”

खासदार रामदास तडस यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा च्या वतिने निषेध नागपुर :- नागपुर पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी चे उमेद्वार अँड अभिजीत वंजारी यांच्यावर त्यांच्याच समाजाचे असलेले खासदार रामदास तडस यांनी गंभीर टिका केली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली तर दुसरी कडे खासदार तडस यांच्या वक्तव्याचे महाराष्ट्र …

Read More »

जातीच्या नव्हे तर मानवतेच्या आणि विकासाच्या राजकारणाला प्राधान्य : ना. नितीन गडकरी

पूर्व विदर्भ पदवीधर मेळाव्यात फुंकले विजयाचे रणशिंग ,पदवीधरांसह सर्व नेत्यांनी दिला विजयाचा विश्वास नागपूर, ता. २९ :जात ही नेत्यांच्या मनात आहे. जनता आणि कार्यकर्त्यांच्या मनात जात नाही. अनेक नेते जातीच्या आधारावर निवडणुकीची तिकीट मागतात. जातीसाठी काय केले, याचे उत्तर त्यांच्याकडे नसते. निवडणूक आली की जात वर निघते. मात्र, जात न …

Read More »

वयोरुद्ध १५३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

 २६ दिव्यांग चे टपली मतदान १७९ मतदारांनी बजावला मतदानाचा अधिकार नागपूर दिनाक २९:-  विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी ८० वर्षा पेक्षा अधिक तसेच डिव्यांगासाठी टपाली मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली असून जिल्ह्यात १७९ मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे …

Read More »

पदवीधर निवडणुकीत सोशल माध्यमांवार सायबर सेलची करडी नजर : जिल्हाधिकारी

नागपूर, दि.29 : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्भूमीवर समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर सायबर सेलद्वारे करडी नजर ठेवण्याचे निर्देश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. पदवीधर निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी सर्व पक्षांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. निवडणुकीतील प्रचार …

Read More »

राज्यातील कुठलाही व्यक्ती घरकुलासाठी अर्ज करू शकतो

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरासाठी अर्ज करता येणार आहे त्याकरिता हि 51 शहरे मंजूर करण्यात आलेली आहेत. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील 51 शहरांची निवड करण्यात आली असून, या योजनेची अंमलबजावणी या शहरालगतच्या नियोजित क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये 1) बृहन्मुंबई, 2) पुणे, …

Read More »

आम आदमी पार्टी चे बोंबाबोंब आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर राजुरा :- आम आदमी पार्टी राजुराच्या वतीने पंचायत समिती चौक राजुरा येथे शेतकऱ्याचा विविध मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले यंदाच्या सालात बळीराजा खुप मोट्या आर्थिक संकटात सापडला आहे सुरवातीपासूनच शेतकऱ्याला अनेक गोष्टीचा सामना करावा लागत आहे बोगस सोयाबीन बियाणंमुळे शेतकऱ्याला या बिकट कोरोना परिस्थितीत दुबार …

Read More »

अवैधरित्या दारु तस्करी करणाऱ्यामधे माजली खळबळ

पोलिसांनी गाडीसहित आरोपीस केले अटक जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-फोरव्हिलर आकाशी निळ्या रंगाची चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.३४ के. १७३२ या सॅन्ट्रो वाहनाने अवैधरित्या दारूसाठा चंद्रपूर,मुल मार्गाने येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे आदर्श पेट्रोलपंपाच्या मागे पहाटे ५:३० वाजता सहकारी स्टाॅफसह पाळत ठेवली असता समोरून वाहन येत असल्याचे …

Read More »

वरोरा पोलिसांनी घराचा ताला तोडून चोरी करणाऱ्या चोराला मुद्देमालासह केली अटक

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर वरोरा :- पोलीस स्टेशन वरोरा येथे दि. 26/11/20 रोजी फिर्यादी संजय रामकृष्ण हिंगणकार रा वरोरा यांनी तक्रार दिली की अज्ञात आरोपीने त्याचे राहते घराचा ताला तोडून आत प्रवेश करून घरातील Samsung Led Tv 25,000 रूपये किंमतीचा चोराने चोरून नेला असल्याचे रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन अप …

Read More »
All Right Reserved