नागपूर, दि. 1 : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आज मतदानाच्या दिवशी विभागातील 322 मतदान केंद्रावर सकाळी 12 ते 2 दरम्यान 32.92 टक्के मतदान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये 35.15 टक्के पुरुषांनी तर 29.49 टक्के महिला पदवीधर मतदारांनी …
Read More »नागपूर विभागात बारा वाजेपर्यंत 19.70 टक्के मतदान
नागपूर दि 1- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आज मतदानाच्या दिवशी विभागातील 322 मतदान केंद्रावर सकाळी 8 ते 12 दरम्यान 19.70 टक्के मतदान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले. सकाळी 8 ला आज विभागात मतदानाला सुरुवात झाली.नव मतदारांमध्ये मतदानाची उत्सुकता दिसून आली.कोविड सुरक्षा नियमांचे पालन करून …
Read More »मतदानासाठी सुटी, पण…???
नागपूर, ता. ३० : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शासणाने मतदारांना एक दिवसाची नैमित्तिक रजा मंजूर केली आहे. मात्र ही रजा जर मतदाराने मतदान केले तरच मंजूर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. नागपूर विभागीय कार्यालयांतर्गत नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी असलेल्या सहायक निवडणूक निर्णय आशिकारी यांनी सदर आदेश निर्गमित केले आहेत. राज्य शासनाच्या सामान्य …
Read More »पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान – डॉ.संजीव कुमार
2 लाख 6 हजार 454 मतदार बजावणार हक्क 322 मतदान केंद्रावर 1288 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती थर्मल स्क्रीनिंग नंतरच मतदान कोविडच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता नागपूर,दि.30 : महाराष्ट्र विधान परिषेदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी उद्या मंगळवार दिनांक 1 डिसेंबर रोजी विभागातील 322 मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत …
Read More »बाबा आमटे यांची नातीन महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-यांची आत्महत्या
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – वरोरा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी आज 30 नोव्हेंबरला आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेऊन त्यांनी आपले आयुष्य संपवले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात वरोरा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. शीतल …
Read More »धक्कादायक – ट्राफीक हवलदारावर कार चढवण्याचा प्रयत्न
नागपूर- सक्करदरा चौकावरची धक्कादायक घटना सीसी मध्ये कैद झाली आहे सक्करदरा चौकावर एका ट्रॅफिक हवालदाराने कार ला थांबवण्याचे प्रयत्न केले असता कार चालकाने कार ची गती वाढवून पळून जाण्याचे प्रयत्न केले त्यात ट्रॅफिक हवालदाराला कारच्या बोनटवर सुमारे अर्धा किमी घेऊन गेला. या धावपळीत कार चालकाने रस्त्यावरील काही इतर वाहनांना ही …
Read More »“वंजारी कुटुंबियांनी समाजालाच लुटले”
खासदार रामदास तडस यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा च्या वतिने निषेध नागपुर :- नागपुर पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी चे उमेद्वार अँड अभिजीत वंजारी यांच्यावर त्यांच्याच समाजाचे असलेले खासदार रामदास तडस यांनी गंभीर टिका केली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली तर दुसरी कडे खासदार तडस यांच्या वक्तव्याचे महाराष्ट्र …
Read More »जातीच्या नव्हे तर मानवतेच्या आणि विकासाच्या राजकारणाला प्राधान्य : ना. नितीन गडकरी
पूर्व विदर्भ पदवीधर मेळाव्यात फुंकले विजयाचे रणशिंग ,पदवीधरांसह सर्व नेत्यांनी दिला विजयाचा विश्वास नागपूर, ता. २९ :जात ही नेत्यांच्या मनात आहे. जनता आणि कार्यकर्त्यांच्या मनात जात नाही. अनेक नेते जातीच्या आधारावर निवडणुकीची तिकीट मागतात. जातीसाठी काय केले, याचे उत्तर त्यांच्याकडे नसते. निवडणूक आली की जात वर निघते. मात्र, जात न …
Read More »वयोरुद्ध १५३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
२६ दिव्यांग चे टपली मतदान १७९ मतदारांनी बजावला मतदानाचा अधिकार नागपूर दिनाक २९:- विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी ८० वर्षा पेक्षा अधिक तसेच डिव्यांगासाठी टपाली मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली असून जिल्ह्यात १७९ मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे …
Read More »पदवीधर निवडणुकीत सोशल माध्यमांवार सायबर सेलची करडी नजर : जिल्हाधिकारी
नागपूर, दि.29 : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्भूमीवर समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर सायबर सेलद्वारे करडी नजर ठेवण्याचे निर्देश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. पदवीधर निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी सर्व पक्षांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. निवडणुकीतील प्रचार …
Read More »