Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

कांग्रेस के वरिष्ठ नेता अहमद पटेल का निधन

नई दिल्ली :- कांग्रेस के वरिष्ठ नेता अहमद पटेल का निधन हो गया है। उनके पुत्र फैसल पटेल ने ट्वीट कर ये जानकारी दी है। उनके बेटे फैसल पटेल ने लिखा- बहुत दुख के साथ कहना पड़ रहा है कि मेरे पिता अहमद पटेल का निधन 25 नवंबर को सुबह …

Read More »

झुडपी जंगलात युवकाचा मृतदेह आढळला संशयास्पद

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर बल्लारपूर :- पूर्व दिशेला बल्लारपूर विसापूर फाट्याजवळ असलेल्या जवळपास २०० मीटर अंतरावर झुडपी जंगल आहे त्या जंगलामध्ये इशांत परकोटवर वय ३३ राहणार गणपती वार्ड बल्लारपूर ‌या युवकाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीआधारे विसापूर फाट्याजवळ एका युवकाला सायंकाळी ५ : ०० वाजताच्या सुमारास …

Read More »

नागपूर पदवीधर निवडणुकीत 320 केंद्रांवर मतदान होणार

नागपूर दि 24 : भारत निवडणूक आयोगाने 23 तारखेच्या आदेशानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघांमध्ये एकूण सहा जिल्ह्यांसाठी मतदान केंद्राची अंतिम यादी जाहीर केली आहे.आता 320 केंद्रावर मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने यासंदर्भात मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहे. कोरोना संसर्गाच्या …

Read More »

परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

विमान, रेल्वे, रस्ते मार्गाने येणाऱ्या सर्व प्रवाशांची चाचणी अनिवार्य नागपूर दि २४ : नागपूरसह देशामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज जारी केलेल्या आदेशान्वये परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. परराज्यातून विमान, रेल्वे, रस्ते मार्गाने …

Read More »

राजकारणी नाही तर समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या : डॉ. परिणय फुके

भंडारा जिल्ह्यात झंझावाती संपर्क दौरा भंडारा:- पदवीधरांचा उमेदवार हा त्याच्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवलेला असावा. त्याची ओळख त्याच्या कर्तृत्वाने असावी. समाजातील विविध समस्यांची जाणीव ठेवून त्यासंबंधी कार्य करणारा तो असावा. पदवीधरांनो आपला प्रतिनिधी म्हणून राजकारणी नाही तर समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या, असे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले. …

Read More »

नागपूरच्या मुलीला फसविणाऱ्या आरोपीस जम्मू मधून पुणे पोलिसांनी केली अटक

त्या मुलीस चांगला सरकारी वकील मिळण्यासाठी प्रयत्न- डॉ नीलम गोऱ्हे नागपुर :- नागपूर येथील २४ वर्षाची एक मुलगी पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये काम करत होती. तिची एका जम्मू काश्मीर मधील कातरा जिल्ह्यातील एक मुलांबरोबर we chat या अँपवर ओळख झाली. या मुलाने नागपूरच्या मुलीबरोबर मैत्री करून तिला फसवून तिच्यावर २०१७ ते …

Read More »

मास्क न घातल्यास आता एक हजार रुपये दंड- रविंद्र ठाकरे जिल्हाधिकारी

मास्क न घालणाऱ्या १७ व्यक्ती विरुद्ध गुन्हे दाखल ४ लाख ३३ हजार रुपयाचा दंड वसुली नागपूर :- मास्क व सोशल डीस्टसिंग चे पालन न करणाऱ्या विरुद्ध राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत ८०६ व्यक्तीकडून ४ लाख ३३ हजार ५०० रुपयाचा दंड वसुल केला आहे, दंडाची रक्कम ५०० रुपये ऐवजी एक हजार …

Read More »

पारडी थानाअंतर्गत सात साल की बच्ची के साथ बलात्कार

नागपुर :- शहर के पारडी थानाअंतर्गत एक सात साल के बच्ची के साथ बलात्कार किए जाने की घटना सामने आयी है, घरमालक ने ही इस घटना को अंजाम देने की पृष्टी हुयी है! पुलीस ने आरोपी को गिरफ्तार कर मंगलवार को न्यायालय में पेश किया जहा न्यायालय ने आरोपी को …

Read More »

मनपा चुनाव च्या पुर्व तैयारी संदर्भात युवासेनेने घेतली आढावा बैठक

नागपुर :- भाजप ची सत्ता असलेल्या नागपुर महानगर पालिका वर यंदा बदल घडवण्याचा दृष्टीकोणातुन शिवसेना प्रणीत युवासेनेने पदाधिकार्यांना कामाला लावलेले आहे त्याच संदर्भात सोमवारी युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी यांचा उपस्थितीत नागपुरात आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली व युवासेना विस्तारक रामटेक लोकसभा सर्वेश गुरव, चंद्रपूर …

Read More »

जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष पुढेही सुरूच ठेवणार : संदीप जोशी

मध्य नागपूरमध्ये संपर्क दौरा : पदवीधर, शिक्षक, प्राध्यापकांनी दर्शविले समर्थन नागपूर : राजकारणामध्ये असताना समाजकारण करणे हा पिंड आहे. तो कधीही बदलणार नाही. समाजातील विविध प्रश्नांसाठी आजपर्यंत नेहमीच संघर्ष करत आलोय. त्याच संघर्षाच्या बळावर मागील २० वर्षापासून जनतेने आपला नगरसेवक प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेमध्ये विविध जबाबदा-या स्वीकारण्याची संधी दिली. या संघर्षाचेच …

Read More »
All Right Reserved