जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरासाठी अर्ज करता येणार आहे त्याकरिता हि 51 शहरे मंजूर करण्यात आलेली आहेत. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील 51 शहरांची निवड करण्यात आली असून, या योजनेची अंमलबजावणी या शहरालगतच्या नियोजित क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये 1) बृहन्मुंबई, 2) पुणे, …
Read More »आम आदमी पार्टी चे बोंबाबोंब आंदोलन
जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर राजुरा :- आम आदमी पार्टी राजुराच्या वतीने पंचायत समिती चौक राजुरा येथे शेतकऱ्याचा विविध मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले यंदाच्या सालात बळीराजा खुप मोट्या आर्थिक संकटात सापडला आहे सुरवातीपासूनच शेतकऱ्याला अनेक गोष्टीचा सामना करावा लागत आहे बोगस सोयाबीन बियाणंमुळे शेतकऱ्याला या बिकट कोरोना परिस्थितीत दुबार …
Read More »अवैधरित्या दारु तस्करी करणाऱ्यामधे माजली खळबळ
पोलिसांनी गाडीसहित आरोपीस केले अटक जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-फोरव्हिलर आकाशी निळ्या रंगाची चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.३४ के. १७३२ या सॅन्ट्रो वाहनाने अवैधरित्या दारूसाठा चंद्रपूर,मुल मार्गाने येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे आदर्श पेट्रोलपंपाच्या मागे पहाटे ५:३० वाजता सहकारी स्टाॅफसह पाळत ठेवली असता समोरून वाहन येत असल्याचे …
Read More »वरोरा पोलिसांनी घराचा ताला तोडून चोरी करणाऱ्या चोराला मुद्देमालासह केली अटक
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर वरोरा :- पोलीस स्टेशन वरोरा येथे दि. 26/11/20 रोजी फिर्यादी संजय रामकृष्ण हिंगणकार रा वरोरा यांनी तक्रार दिली की अज्ञात आरोपीने त्याचे राहते घराचा ताला तोडून आत प्रवेश करून घरातील Samsung Led Tv 25,000 रूपये किंमतीचा चोराने चोरून नेला असल्याचे रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन अप …
Read More »३३ वर्षीय युवकाने गावातील ९० वर्षीय वृद्धेवर केला अत्याचार
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मालेगाव येथील राहणाऱ्या नरेंद्र ननावरे ३३ वर्षीय यांने गावातीलच ९० वर्षीय वृद्धेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. २६ नोव्हेंबरला रात्री आरोपी नरेंद्र नन्नावरे यांनी अंधाराचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या घरी प्रवेश केला, पीडितेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार …
Read More »संदिप जोशी को रिकार्ड मतों से जिताये:- नितिन गडकरी
नागपुर :- पदवीधर चुनावो के मद्देनजर सभी राज्य के पूर्व मुख्यमंत्री विधानसभा में विरोधी पक्ष नेता देवेंद्र फड़नवीस,विधानपरिषद में विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर, पुर्व पालकमंत्री चन्द्रशेखर बावनकुले, सुधीरभाऊ मुनगंटीवार पिछले 13 दिनों से पदवीधर मतदाताओ की रैलियों एवं बैठकें कर संदिप जोशी को ज्यादा से ज्यादा मतों से जीताने …
Read More »१३९ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क
आतापर्यंत २१६१८ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२७ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १३९ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ६९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही दिवसात शोध …
Read More »मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक व नि:पक्षपणे राबवा
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार निवडणूक निरिक्षक एस.आर व्ही. श्रीनिवासन यांची भेट पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे तिसरे प्रशिक्षण संपन्न नागपूर, 27: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व नि: पक्षपणे पार पाडण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले. निवडणूक निरिक्षक एस.आर व्ही. …
Read More »26/11 आतंकवादी हल्यात शहिद झालेले जवानांना युवासेने तर्फ श्रद्धांजलि
नागपुर :- युवासेना उत्तर नागपुर विधानसभा तर्फे 26/11 ला मुंबई मध्ये झालेल्या आतंकवादी हमल्यात शहिद झालेले मुंबई पोलिस व जवानांना कैंडल लाऊन व हार अर्पण करुण श्रधांजलि देण्यात आली या वेळी युवासेना जिल्हा अधिकारी हितेशजी यादव,उपजिल्हाप्रमुख आशीष हाडगे,शहरप्रमुख अक्षय मेश्राम,शहर समन्वय अब्बास अली,उपजिल्हाप्रमुख आकाश पांडे , ऋषिकेश जाधव,विधानसभा अधिकारी अभिषेक …
Read More »संविधान प्रास्ताविका वाचून संविधान दिवस केला साजरा
नागपुर :- उच्च तंत्रज्ञान रोपवाटिका सेमिनरी हिल्स, नागपूर येथे वनसंरक्षक सामाजिक वनीकरण वृत्त नागपूर, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग, नागपूर तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र नागपूर या कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी भारताचे संविधान प्रास्ताविका वाचून २६ नोव्हेंबर संविधान दिवस साजरा केला. यावेळी डॉ. के.एस.मानकर, वनसंरक्षक, श्रीमती गीता नन्नावरे …
Read More »