
नागपुर :- युवासेना उत्तर नागपुर विधानसभा तर्फे 26/11 ला मुंबई मध्ये झालेल्या आतंकवादी हमल्यात शहिद झालेले मुंबई पोलिस व जवानांना कैंडल लाऊन व हार अर्पण करुण श्रधांजलि देण्यात आली या वेळी युवासेना जिल्हा अधिकारी हितेशजी यादव,उपजिल्हाप्रमुख आशीष हाडगे,शहरप्रमुख अक्षय मेश्राम,शहर समन्वय अब्बास अली,उपजिल्हाप्रमुख आकाश पांडे , ऋषिकेश जाधव,विधानसभा अधिकारी अभिषेक धुर्वे विभाग अधिकारी गौरव शाहू आदि उपस्थित होते.