Breaking News

नागपूर विभागात बारा वाजेपर्यंत 19.70 टक्के मतदान

नागपूर दि 1- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आज मतदानाच्या दिवशी विभागातील 322 मतदान केंद्रावर सकाळी 8 ते 12 दरम्यान 19.70 टक्के मतदान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले.
सकाळी 8 ला आज विभागात मतदानाला सुरुवात झाली.नव मतदारांमध्ये मतदानाची उत्सुकता दिसून आली.कोविड सुरक्षा नियमांचे पालन करून ही निवडणूक होत आहे. विभागात 2 लाख 6 हजार 454 मतदार आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

राष्ट्रपती रामनाथ कोविंद शनिवारी नागपूर दौऱ्यावर

    नागपूर, दि. 18 : देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 23 एप्रिलला नागपूरच्या दौऱ्यावर …

अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांना निरोप

  नागपूर दि. 31 : जिल्हाधिकारी कार्यालयाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांना आज एका भावपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved