Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.मनोहर आनंदे यांचे कोरोना आजाराने निधन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपुर:- चंद्रपुर जिल्ह्याचे बालरोग तज्ञ डॉ. मनोहर आनंदे वय ६४ यांचा कोरोनाच्या आजारामुळे नागपुर येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना निधन झाले. त्यांच्या या दुःखद निधनाने वैद्यकीय क्षेत्रात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असुन एक सृजनशील व्यक्तिमत्व हरपल्याने कुटुंबासह आप्तेष्टावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डाॅ. मनोहर …

Read More »

आमदार टेकचंद सावरकर कोरोना संक्रमित

नागपुर :- कामठी – मौदा विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार टेकचंद सावरकर यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहीती टेकचंद सावरकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातुन दिलेली आहे. टेकचंद सावरकर यांनी आपल्या संदेश मध्ये म्हंटले की, २ दिवसापासुन मला अस्वस्थ वाटत असल्याने मी सेल्फ कोरंटाईन होतोच मात्र आज माझी कोरोना टेस्ट पॉजिटीव्ह आलेली …

Read More »

नागपुर जिले के पालकमंत्री नितीन राऊत कोरोना संक्रमित

नागपुर :- महाराष्ट्र के ऊर्जा मंत्री एवं नागपुर जिले के पालकमंत्री डॉ. नितिन राऊत कोरोना संक्रमित हुए है! नितिन राउत ने खुद अपने सोशल मीडिया अकाउंट से ये जानकारी दी है. नितिन राउत ने लिखा है कि, ‘मैंने अपनी कोविड-19 की जाँच कराई। इसकी रिपोर्ट पॉजीटिव आई है. पिछ्ले कुछ …

Read More »

चंद्रपुर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपुर :- कर्तव्य दक्ष चंद्रपुर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता चंद्रपुर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे पदभार सांभाळणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी चंद्रपुरला येण्याआधी गडचिरोली मध्ये होते. जुलै २०१८ पासुन त्यांनी चंद्रपुर …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 3836 बाधितांना डिस्चार्ज

बाधितांची एकूण संख्या 6976 उपचार सुरु असणारे बाधित 3045 जिल्ह्यात 24 तासात 294 बाधित ; सहा बाधितांचा मृत्यू चंद्रपूर, दि. 17 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 294 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 हजार 976 झाली आहे. यापैकी 3 हजार 836 कोरोना बाधितांना …

Read More »

ऑक्सीमित्र अभियानांतर्गत कोरोना जनजागृती

आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते साधणार जनतेशी थेट संवाद.* नागपुर :- ऑक्सीमीटर मुळे लोकांचा अनमोल जीव वाचू शकतो असा संदेश दिल्लीचे मा मुख्यमंत्री श्री अरविंदजी केजरीवाल यांनी आपल्या अनुभवातून दिला आहे. कोविड महामारीच्या सुरवातील दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर होती, परंतु दिल्ली सरकार कडून अनेक नवनवे प्रयोग करण्यात आलेत. …

Read More »

लक्षणे दिसताच चाचणी करा ‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ. यग्नेश ठाकर व डॉ. अविनाश वासे यांचे आवाहन

नागपूर, ता. १७ : कोरोना हा आजार सर्वसामान्यांप्रमाणेच डॉक्टरांसाठीही नवीन आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात होत असलेल्या संशोधनातून त्याचे बारकावे लक्षात येत आहे. मात्र या आजाराविषयी गंभीर राहणे आवश्यक आहे व त्यादृष्टीने काळजी घेणेही अत्यंत गरजेचे आहे. साधा ताप, सर्दी असली तरी कोव्हिडचा अहवाल पॉझिटिव्ह येतो असा अनेकांची तक्रार असते. कोव्हिडचे …

Read More »

जिल्ह्यात आज 1445 रुग्णांना डिस्चार्ज,1717 पॉझिटिव्ह तर 64 मृत्यू

नागपूर कोरोना अपडेट : नागपूर दि. 17 :  जिल्ह्यात आज 1445 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 1717 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (58890) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 45372 झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 11639 असूनपैकी 5906 गृह विलगिकरणात …

Read More »

शेतीवर आधारीत उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूरद्वारे 10 वी पास व 18 वर्ष पूर्ण असलेल्या युवक-युवतीकरीता ऑनलाईन 29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या सहा दिवस कालावधीचे शेतीवर आधारीत उद्योग, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणामध्ये शेतीवर आधारीत उद्योग संधी पशुधनावर आधारीत उद्योग, …

Read More »

माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेत आरोग्य पथकामार्फत होणार आरोग्य तपासणी

एकादिवशी एक आरोग्य पथक 50 कुटुंबाची तपासणी करणार जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.16 सप्टेंबर: कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ …

Read More »
All Right Reserved