भंडारा : वाढीव टोलवसूली संदर्भात फेरलेखापरिक्षणाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे आदेश मुंबई दि. २२ – भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलाच्या बांधकाम खर्चापेक्षा कितीतरी अधिक पटीने टोल वसूली करण्यात आली आहे. तसेच टोलवसुलीसाठी पुन्हा मुदत वाढविण्यात आली. प्रथमदर्शनी टोलवसूलीचा उपलबध तपशील लक्षात घेता बांधकाम …
Read More »कृषी विधेयक तत्काळ रद्द करा- शरद पवार
मुंबई : राज्यसभेत कृषी विधेयके मंजूर करताना झालेल्या गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली असून ही विधेयके तात्काळ रद्द करा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. ही विधेयके सादर होत असताना विरोधकांना काही आक्षेप होते, पण सत्ताधाऱ्यांनी काम रेटून नेण्याचा प्रयत्न केला, अशी टीका …
Read More »डॉ. भाऊ लोखंडे यांच्या निधनाने महान विचारवंताला मुकलो – डॉ. नितीन राऊत
नागपूर, दि.22 सप्टेंबर : सुप्रसिद्ध साहित्यिक, आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ व साहित्य जगात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे अचानक निर्वाण, मनाला चटका लावून गेले आहे, अश्या शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आपली शोक संवेदना व्यक्त केली …
Read More »मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना श्रद्धांजली
उत्तम भाष्यकार, चळवळींच्या क्षेत्रातील गाढा अभ्यासक गमावला मुंबई दि. २२ :- महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ.भाऊ लोखंडे यांना वाहिली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, डॉ. लोखंडे यांनी आंबेडकरी विचार, बौद्ध वाड़:मय यांच्या संशोधन-लेखनातून अभ्यासक म्हणून …
Read More »कोरोनाबाधित रुग्णांना मिळणार आता जलद उपचार : डॉ. नितीन राऊत
नागपुरातील खाटांची संख्या,ऑक्सिजन,औषधांची उपलब्धता आणि मनुष्यबळ समस्या नियंत्रणात मृत्यू संख्या कमी करण्यासाठी सर्व आघाडीवर प्रयत्न ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘ अभियानातून वाढवा रिकव्हरी रेट नागपूर दि. २१ : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी येणाऱ्या अडचणीमधील खाटांची संख्या, ऑक्सिजनची उपलब्धता, कोरोना आजारा संदर्भातील औषधांचा साठा, समर्पित कोवीड रुग्णालयांची संख्या वाढ आणि यासाठी …
Read More »मास्क न लावणा-या २४१ नागरिकांकडून दंड वसूली
नागपूर, ता.२१ : नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची …
Read More »जिल्ह्यात आज 1994 रुग्णांना डिस्चार्ज,1350 पॉझिटिव्ह तर 48 मृत्यू
नागपूर कोरोना अपडेट : नागपूर दि. 21 :- जिल्ह्यात आज 1994 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 1350 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (65107) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 53550 झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 9463 असूनपैकी 4279 गृह विलगिकरणात …
Read More »जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ योजना यशस्वी करा
जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वे यांचे नागरिकांना आवाहन नागपूर, दि.21 : कोरोनाचे लक्षणे दिसतात तात्काळ उपचार मिळाल्यावर कोरोना आजार दुरुस्त होऊ शकतो. मात्र या आजाराला गृहीत धरून अंगावर आजार काढण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. यावर मात करण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम रामबाण उपाय ठरू शकते. …
Read More »मानावाधिकार पार्टी द्वारा किसान विरोधी कानून को रद्द करने की मांग
जिल्हाधिकारी के माध्यम से प्रधानमंत्री को भेजा निवेदन नागपुर :- लोकसभा एव राज्यसभा में पास किया गया किसान बिल यह पुरी तरह किसान विरोधी होने का आरोप लगाते हुए किसान विरोधी कानून को रद्द करने हेतु इंडियन नेशनल मानवाधिकार पार्टी के वरिष्ठ पदाधिकारीयो ने प्रधानमंत्री नरेंन्द्र मोदी को नागपुर जिल्हाधिकारी …
Read More »मनपाचे कामात अजून सुधार आवश्यक : देवेंद्र फडणवीस
विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी कोव्हिडच्या संदर्भात घेतला मनपाचे कामाचा आढावा नागपूर, ता. २१ : नागपूर शहरातील कोव्हिडची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या सर्वांमध्ये नागरिकांच्या तक्रारींचा ओघ कमी झाल्याचे दिसून येत आहे. चाचण्यांची संख्या, बेड्सची उपलब्धता, रुग्णवाहिका, कोव्हिड केअर सेंटर आणि इतर बाबी समाधानकारक आहेत. पुढील काही दिवसात आणखी रुग्णांची …
Read More »