५०० कोटींच्या मागणी करीता मनपा स्थायी समितीचे सभापती विजय झलके यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र नागपूर, ता. २५ : कोरोनामुळे संपूर्ण राज्यासह नागपुरात सर्वच विकासकामे थांबली आहे. कोव्हीडमुळे मनपाच्या आर्थिक स्त्रोतावरही परिणाम पडला आहे. नागपूर शहरात आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक अनुदान …
Read More »तलाठ्यानी सात बारा वर पीक पेरा नोंद करण्याची मागणी
राजू देवतळे यांच्या नेतृत्वात एसडीओ संकपाळ यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आपल्या शेतीतील पीक पेरा ची नोंद करणे आवश्यक असल्याने तलाठी वर्ग सन २०-२१ मधील पीक पेरा नोंद करण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आमदार भांगडीया यांच्या …
Read More »पोलिसांनी पिकअप वाहनासहीत २० लाखांचा मुद्देमाल केला जप्त
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- बोलेरो महिंद्रा पिकअप वाहन क्र,एम.एच-१0 सी.आर-५९५० या वाहनाने देशी दारूची तस्करी करण्यात येत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या एल.सी.बी.पोलिसांना मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे एल.सी.बी. पोलिसांनी बल्लारपूर पेपर मिल समोर सापळा रचुन चंद्रपूर वरून येत असलेल्या बोलेरो महेंद्र पिकअपला अडवून झडती घेतली असता, …
Read More »नागपूर मेडिकलमध्ये कोविड रुग्णांसाठी एक हजार खाटा ठेवा : आरोग्यमंत्री
ना.राजेश टोपे, ना.अनिल देशमुख,ना. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून मेडिकल कॉलेजची पाहणी नागपूर दि २५ . नागपुरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ( मेडिकल ) कोरोना रूग्णासाठी राखीव खाटांची संख्या वाढविण्यात यावी, सतराशे पैकी एक हजार खाटा फक्त कोवीड रूग्णांच्या उपचारासाठी ठेवण्यात याव्यात, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी …
Read More »शहीद जवान नरेश बडोले यांना अखेरचा निरोप
नागपूर, दि. 25: शहीद जवान नरेश उमराव बडोले यांच्या पार्थिवावर आज डिगडोह स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीर मधील बडगाम जिल्ह्यातील चाडूरा भागातील बडीपूरा येथे 24 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात येथील जवान बडोले शहीद झाले आहेत. शहीद जवान बडोले यांच्या पार्थिवाला …
Read More »पारडी : दुपहिया सवार को कुचलकर भागा ट्रक चालक
नागपुर. पारडी परिसर मे दुर्घटनाओं का सिलसिला थमने का नाम नही ले रहा! बुधवार को पारडी स्थीत नागनदी के पुलीया समीप कलमेश्वर निवासी महिला की ट्रक की चपेट में आकर मौत हो गई थी. गुरुवार को एक और हादसा हुआ. पारडी क्षेत्र के 5 नंबर नाके के पास कंटेनर ने …
Read More »किसानो के समर्थन में आज मानवाधिकार पार्टी करेंगी चक्का जाम आंदोलन
नागपुर :- केंद्र सरकार द्वारा लोकसभा एवं राज्यसभा में पास किए गए कृषी विधेयक बिल दरसल ये किसान विरोधी बिल होने का आरोप लगाते हुए इंडियन नेशनल मानवाधिकार पार्टी द्वारा शुक्रवार 25 सितंबर को चक्का जाम आंदोलन किया जाएगा! आंदोलन की शुरुआत सुबह 10 बजे झिरो माईल चौक से शुरू …
Read More »आम आदमी पार्टी तर्फे शेती विरोधी कायदे मागे घेण्याची मागणी
शेतकरी विरोधी कायदे केंद्राने मागे घ्यावेत- देवेंद्र वानखेड़े केंद्राने असंविधानिक पद्धतीने शेतकरी विरोधी बिल पास केले- जगजीत सिंघ केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याने उद्योगपतींचा फायदा होणार, शेतकऱ्यांचा नाही- अशोक मिश्रा शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळण्याची कोणतीही गॅरेंटी नाही- कविता सिंघल नागपुर :- आम आदमी पार्टी ने आरोप केले की, देशभरातील शेतकरी …
Read More »शनिवारी व रविवारी घरातच राहा – महापौर संदीप जोशी
नागपूर, ता. २४ : नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी वाटत असली किंवा ‘रिकव्हरी रेट’जरी जास्त दिसत असला तरी संक्रमण खूप जास्त वाढले आहे. शहरात कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखावी. स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये. स्वत:वर बंधने घालून जबाबदारीने या शनिवारी आणि रविवारी (२६ आणि …
Read More »मास्क न लावणा-या २६१ नागरिकांकडून दंड वसूली
आतापर्यंत २३५३ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२४ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवार (२४ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २६१ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ३० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ७८२३ नागरिकांविरुध्द कारवाई करुन …
Read More »