शासकीय इतमामात शुक्रवारी नागपूर येथे अंत्यसंस्कार नागपूर दि २४ : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चाडूरा भागातील बडीपुरा येथे 24 सप्टेंबर रोजी सकाळी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात नागपूर येथील नरेश उमराव बडोले शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव आज रात्री उशिरा नागपुरात पोहोचणार आहे. उद्या शुक्रवारला सकाळी आठच्या सुमारास शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले …
Read More »रिपब्लीक टीव्ही’च्या अतिशहाण्या पत्रकारांना मुंबईकर पत्रकारांकडून मारहान
मुंबई : आदळआपट व थयथयाटी पत्रकारीतेसाठी ओळखल्या जात असलेल्या ‘रिपब्लीक टीव्ही’च्या दोन पत्रकारांना मुंबईकर पत्रकारांनी आज चांगलाच चोप दिला. ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’च्या (एनसीबी) कार्यालयाबाहेर विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी वार्तांकनासाठी जमले होते. यावेळी दिल्लीहून आलेल्या ‘रिपब्लीक टिव्ही’च्या दोन पत्रकारांनी अतिशहाणपणा केला. एनडीटीव्ही आणि एबीपी या दोन वृत्तवाहिन्यांवर ‘रिपब्लीक’च्या पत्रकारांनी टीका केली. मुंबईकर …
Read More »चिमूूर शहरात २५ सप्टेंबर ते ०१ऑक्टोंबर पर्यंत जनता कर्फ्यू
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमुर :- चिमूूर शहरातील सर्व जनतेला आव्हान (सुचित)करण्यात येत आहे की, कोरोना विषाणू रूग्णांची संख्या वाढलेली असल्याने रूग्णांची साखळी तोडण्याकरीता जिल्हयातील व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, व सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी तर्फे दिनांक २५/०९/२०२० ते ०१/१०/२०२० पर्यत जनता कर्फ्यू पाडण्याचे ठरविलेले आहे. त्या अनुषंगाने चिमूर शहरात रूग्णांची …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात २५ सप्टेंबर पासुन वाहन तपासणी मोहिम सुरू
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर शहर पोलीस आणि वाहतुक पोलीस तर्फे आवाहन दिनांक २५ सप्टेंबर २०२० पासुन सुरु होणार वाहन तपासणी मोहिम चंद्रपूर जिल्हयातील पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वाहतुक नियमनासाठी, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावे, त्याच बरोबर अवैध वाहन चालकांवर नियंत्रण राहावे, सुरक्षित वाहतुकीसाठी घालून …
Read More »ट्रकच्या धडकेत एकाचा पाय निकामी तर दुसरा गंभीर जखमी
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- वरोरा, चिमूर रोडचे राष्ट्रीय महामार्गाचे काम एस.आर. के. कंट्रक्शन कंपनीकड़े आहे परंतु चांगल्या डाबंरीकरण रोडचे खोड़काम करुण रस्त्याचे तीन तेरा करण्यात आले आहे. ही कंपनी जनतेच्या कोणत्याही सत्कार्यासाठी नसुन येथील परिसरातील जनतेच्या जीवावर उठली असल्याचे चित्र दिसुन येत आहे. आज २३ सप्टेंबरला दुपारच्या …
Read More »बार लुटने वाले आरोपीयो को वस्त्र उतार कर थाने ले आयी पुलिस
मंगलवार रात जरीपटका थानाअंतर्गत रॉयल बार मे हुयी थी लुटपाट की घटना नागपुर : नागपुर के जरीपटका पुलिस का एक वीडियो सामने आया है, दरअसल मंगलवार देर रात नागपुर के जरिपटका स्थित रॉयल बियर बार में तलवार और अन्य हथियारों की नोक पर 6 अपराधियों ने लूट पाट की थी …
Read More »मास्क न लावणा-या २५७ नागरिकांकडून दंड वसूली
आतापर्यंत २०९२ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२३ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवार (२३ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २५७ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष २८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ७५६२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन …
Read More »चिमुर प्रशासकीय भवनात आढळले कोरोना पाँझिटिव्ह
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत एक परिचर व ग्रामपंचायत रोजगार सेवक (मग रोहयो) विभाग यांचे कोरोना चाचणी अहवाल पाँझिटीव्ह आल्याने पंचायत समितीचे कार्यालय दि.23 ते 25 सप्टेंबर पर्यंत तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय गटविकास अधिकारी यांनी घेतला आहे. गटविकास अधिकारी यांचे …
Read More »मास्क न लावणा-या २२० नागरिकांकडून दंड वसूली
मागील आठ दिवसात १८३५ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२२ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवार (२२ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २२० नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष १० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ७३०५ नागरिकांविरुध्द …
Read More »जिल्ह्यात आज 1662 रुग्णांना डिस्चार्ज,1273 पॉझिटिव्ह तर 54 मृत्यू
नागपूर दि. 22 :- जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण हे 83 टक्के असून नागपूरकरांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. आज 1662 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर 1273 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (66380) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 55212 झाली आहे. …
Read More »