Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयास विजेतेपद

वरोरा उपविभाग उपविजेता जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 : महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे 20 ते 22 जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने 336 गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकाविला तर वरोरा उपविभागाने 150 गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक पटकावला. …

Read More »

बिहार राज्याच्या धर्तीवर, महाराष्ट्र राज्यातही जात निहाय जनगणना करा

उपविभागीय अधिकारी मार्फत राष्ट्रीय ओबीसी महासंघचे मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नुकतीच बिहार मध्ये जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. जनगणनेची आकडेवारी राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग होणार आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची मागणी अनेक ओबिसी संघटना करत असून, गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. …

Read More »

सोशल मिडियाचा वापर करुन सायबर गुन्हेगार फसवितात – ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – जगभरात व्हॉटस अॅप या अॅप्लीकेशनचा बहुतांश नागरीक दैनंदिन वापर करीत असतात. याचाच सायबर गुन्हेगार एका वेगळ्या पध्दतीने गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. सायबर गुन्हेगार बेरोजगारी, टाळेबंदी, आणि लोकांच्या अतिरिक्त …

Read More »

श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिराच्या भव्यतीभव्य अंजनशलाका प्राणप्रतिष्ठा महामहोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ठाणे: ठाणे शहरातील श्री राजस्थान श्वेतांबर मूर्तिपूजक संघ ठाणे शहर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिराच्या भव्यतीभव्य अंजनशलाका प्राणप्रतिष्ठा महामहोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले तसेच …

Read More »

गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 : गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 12 विद्यार्थ्यांना जेवणातून झालेल्या विषबाधा प्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना दिल्या आहेत. चेक बोरगांव येथील …

Read More »

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक – जिल्हाधिकारी विनय गौडा

महसुल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20: मानवी जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. खेळामुळे आरोग्य सदृढ राखण्याबरोबरच मानसिक क्षमतांचा विकास होत असतो. त्यामुळै दैनंदिन जीवनात शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी खेळासोबतच नियमित व्यायामाची गरज आहे. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंनी चागंल्या खेळाचे प्रदर्शन …

Read More »

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राष्ट्रीय मतदार दिनी पत्रकार व सामाजिक संस्थांना पुरस्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 : 25 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमांमध्ये मतदार नोंदणी, मतदान, निवडणुकासंबंधी काम करणारे पत्रकार व सामाजिक संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहे. लोकशाही टिकविण्यासाठी तसेच त्याचा ढाचा अबाधित राहण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणुका निःपक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात …

Read More »

चिमूरात संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सवास सुरूवात

रविवारला भव्य शोभायात्रा महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेच्या वतीने शनिवार दि. २१ व उद्या रविवार दि. २२ जानेवारीला संताजी विचार मंच चावडी मोहल्ला, चिमूर येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली, आज शनिवार दि. २१ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता …

Read More »

वाहन चालविण्याबाबत बालकांनी पालकांचे ‘ब्रेक’ बनावे – पोलिस अधिक्षक रवींद्रसिंह परदेसी

34 वा रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 19 : टू व्हिलर चालवताय…. हेल्मेट घाला, फोर व्हिलर चालवताय…..सीटबेल्ट लावा, दारू पिऊन वाहन चालवू नका, अतिवेगाने पळवू नका…..असा तगादा पाल्यांनी त्यांच्या पालकांसमोर लावावा. रस्त्यावर वाहन चालवितांना मुलांचा हा हट्टच पालकांसाठी ‘ब्रेक’ चे काम करेल आणि त्यामुळे अपघातांची संख्या …

Read More »

367 लोकांना मिळाले मोफत विधी सहाय्य

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 19 : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 मधील कलम 12 प्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच सर्व तालुका विधी सेवा प्राधिकरण सेवा समिती कार्यालयामार्फत महिला, बालक, न्यायालयीन बंदी, अनुसूचित जाती व जमाती मधील लोक, औद्योगिक कामगार, आर्थिक दुर्बल घटक यांना मोफत विधीसहाय्य दिले जाते. सन …

Read More »
All Right Reserved