विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:-सनातन हिंदू गोरक्षक मिलिंद एकबोटे यांची पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील श्रीकृष्ण गो-शाळेस भेट तहसीलदार पाथर्डी यांच्या समोर मांडल्या व्यथा. या बाबत सविस्तर वृत्त असे की नुकतीच मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी पुण्याचे सनातन हिंदू गो रक्षक मिलिंद एकबोटे यांनी प्रत्यक्ष येऊनपाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील श्रीकृष्ण …
Read More »अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानाची माहिती तात्काळ द्या
कृषी विभागाचे सहभागी शेतकऱ्यांना आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जिल्हयात दि.26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप व रब्बी पिकांना फटका बसला असून पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असल्यास, योजनेत समाविष्ठ नैसर्गिक कारणांमुळे “पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान” या जोखमेच्या बाबीअंतर्गत नुकसानीची पूर्वसूचना जिल्हयासाठी नियुक्त ओरीऐंटल …
Read More »जनावरांसाठी राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शेतकरी, पशुपालक यांच्याकडील गाई म्हशींमध्ये असलेल्या/उद्भवलेल्या वंधत्वाचे निवारण करण्याकरिता 30 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2023 या कालावधीत गावनिहाय शिबीर आयोजित केले आहे. सर्व साधारणपणे कालवडी 250 किलो ग्रॅम तर पारड्या 275 किलो ग्रॅम शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला माज दर्शवितात. त्यामुळे गाई म्हशींची वाढ आणि त्यांचे शारीरिक वजन …
Read More »अंगणवाडी ताईंना पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा : पाठपुरावा करणार
“3 हजार मिनी अंगणवाडी यांचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करणार, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी ताईंना वैद्यकीय उपचार मिळणार” “आदिती तटकरे यांचं कपिल पाटील यांना आश्वासन” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-अंगणवाडी ताईंना वेतनासह पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवू आणि त्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती …
Read More »बफर क्षेत्रातील शाळेकरीता ‘चला माझ्या ताडोबाला’ निसर्ग शिक्षण उपक्रम
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील एक महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता संपन्न व समृद्ध आहे. यामध्ये 80 प्रजातीचे सस्तन प्राणी, 280 पेक्षा पक्ष्यांच्या प्रजाती, 54 प्रजातीचे सरपटणारे प्राणी, 125 प्रजातींची फुलपाखरे, 670 पेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजातीने या …
Read More »भीमशक्ती युवा मंच तर्फे दवलामेटीत संविधान दिवस उत्साहात साजरा
“सकाळी मोफत आरोग्य तपासणी शिबीर” “सायंकाळी प्रकाशनाथ पाटणकर यांचा भीम गीताचा कार्यक्रम” प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी प्र:-दरवर्षी प्रमाणे 26 नोव्हेंबर संविधान दिवस भीमशक्ती युवा मंच तर्फे दवलामेटीत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम सकाळी दवलामेटी ग्रामपंचायत चा सभा गृहात राऊत रुग्णालय नागपूर यांचा सौजन्याने डॉक्टर राऊत व त्यांचा चामुने शेकडो …
Read More »स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले-राहुल डोंगरे
शारदा विद्यालय तुमसर येथे प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)-क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे लोकप्रिय नेते,विचारवंत,समाजसुधारक होते. त्यांनी स्त्री शिक्षण,विधवा विवाह,जातीवाद, अस्पृश्यता,बालविवाह,सती प्रथा,पुनर्विवाह विषयांवर लोकांना जागृत केले.त्याकाळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता .मृतवत झालेल्या स्त्रियांना नवसंजीवनी देण्याचे अलौकिक कार्य त्यांनी केले.स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले होते.भारतीय समाज त्यांचा आजन्म …
Read More »अवकाळी पावसाने झालेले नुकसान गांभीर्याने घ्या
तातडीची बैठक घेऊन दिले खा.सुनिल मेंढे यांनी सर्वेक्षणाचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी-जयेंद्र चव्हाण भंडारा:-दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे ताबडतोब सर्वेक्षण करून अहवाल तयार करावा अशा स्पष्ट सूचना खासदार सुनील मेंढे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत दिल्या.सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि अन्य महत्त्वाच्या विषयांना घेऊन जिल्हाधिकारी …
Read More »खासदार रामदास तडस यांची सावली येथे कबड्डी सामन्याला भेट
वर्धा – सुरज गुळघाने वर्धा/सावली:-जय सेवा स्पोर्टींग क्लब सावली द्वारा आयोजित 58 किलो वजन गटातील सामने मोठ्या उत्साहात पार पडला, त्याप्रसंगी आज वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदासजी तडस यांनी सदिच्छा भेट दिली, त्यानिमित्य आज जय सेवा स्पोर्टींग क्लब च्या मुलांनी खासदार यांना मागणी केली होती की आम्हाला व्यायाम शाळेकरीता साहित्य उपलब्ध …
Read More »केसलवाडा येथील तथागत विद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण भंडारा:- स्त्री शिक्षणाचे जनक, गरीब व दुर्बलांना न्याय मिळवून देणारे सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी पवनी तालुक्यातील तथागत विद्यालय केसलवाडा येथे साजरी करण्यात आली, ह्याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक पद्माकर सावरकर यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याविषयी आपल्या भाषणातून …
Read More »