Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

ताडोबा पर्यटण कोलारा कोर गेट सुरु

अभिनेत्री सधा सयद यांची उपस्थिती – पहिल्याच दिवशी उतम प्रतिसाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-पावसाळातील तिन महिन्याच्या विश्राती नंतर आज १ आक्टोबर पासुन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तील कोर गेट सुरु झालेत त्यातील कोलारा कोर गेट येथील प्रवेशद्वार चा उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडला प्रवेशद्वाराच्या उदघाटन उपसचालक काळे यांच्या हस्ते करण्यात …

Read More »

29 सप्टेंबर रोजीच्या वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण ऑनलाईन अपॉइंटमेंट वेळेत बदल

3 ते 6 ऑक्टोबर कालावधीत होईल कामकाज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:शासनाने दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी ईद-ए-मिलाद सणाकरीता सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे 29 सप्टेंबर रोजी योग्यता प्रमाणपत्राकरीता घेण्यात आलेल्या ऑनलाईन अपॉइंटमेंटच्या वेळेत बदल करण्यात आले असून दि. 3 ते 6 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दि. 29 सप्टेंबर रोजी …

Read More »

3 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरीक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात. सोमवार, दि. 2 ऑक्टोबर रोजी …

Read More »

1 ऑक्टोबरपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकास मिळणार पास

गर्दी टाळण्याकरीता रुग्णालय प्रशासनाचा निर्णय जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 28 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय),चंद्रपूर येथे रुग्ण दाखल होतांना रुग्णासोबत बरेच नातेवाईक रुग्णालयात गर्दी करतात. त्यामुळे वारंवार सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यादृष्टीने दि. 1 ऑक्टोबर 2023 पासून रुग्णालयात रुग्णास दाखल करतांना संबंधित रुग्ण व …

Read More »

‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेला युरोप भेटीचे निमंत्रण

मुंबई-राम कोंडीलकर  मुंबई:-युरोपियन देशांतील लोकांना भारतातील नैसर्गिक संपत्ती, मसाल्यातील व्यंजनांसोबत येथील संस्कृती परंपरेने मोहिनी घातली आणि त्या चिजांच्या अमाप लुटीसोबत १९० वर्षांचे पारतंत्र्यरुपी जीवन हिंदुस्तानींवर लादत राज्य केले. आता याच युरोपियांना पुन्हा एका कारणासाठी हिंदुस्तानातील महाराष्ट्राची भुरळ पडली आहे..!.. मात्र ती भारतावर राज्य करण्याची नाही तर आपल्या एका तरुणाला भेटण्याची!… …

Read More »

सयाजी शिंदे यांच्या ‘आधारवड’ चित्रपटाचं वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई : जीवनाला कलाटणी देणाऱ्या ‘आधारवड’ चित्रपटाचा २ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. सुरेश शंकर झाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटात सयाजी शिंदे, शक्ती कपूर, राखी सावंत, रोहित हंचाटे आणि अतुल परचुरे हे नामवंत कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाची कथा …

Read More »

जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी उध्दवस्त*येलो मोझॅकचे बळी ठरलेल्या शेतक-यांना सरसकट हेक्टरी ५०हजार मदत द्या-विनोद उमरे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-संततधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील सोयाबीन चे पीक संकटात आले आहे.येलो मोझॅक रोगामुळे एैन शेंगधरणीच्या वेळेवर सोयाबीनची झाडे वाळली आहे.गेल्या काही वर्षापासून संकटाचा सामना करणारे शेतकरी येलो मोझॅकच्या आक्रमनामुळे पुन्हा संकटात सापडले आहे.सोयाबीन चे काहीच उत्पन्न होण्याची शक्यता नसल्याने चिमूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांना हेक्टरी५०हजाराची मदत …

Read More »

तुमडी मेंढा माहेर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रह्मपुरी:-ब्रम्हपुरी तालुक्यातील तुमडी मेंढा व माहेर गाव शिवारातील परिसरात वाघाने घुमाकूळ माजविला आहे. दि. २१ सप्टेंबर २०२३ ला रात्रीच्या सुमारास तुमडी मेंढा गावातील नागरिक नारायण बुधाजी अमृतकर यांच्या गोठ्यातील बकरीवर वाघाने हल्ला करून ठार मारले. यामुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. …

Read More »

खरबी, माहेर गावातील नियोजित बस थांब्यावर शालेय विद्यार्थ्यांसाठी बस थांबवा- शिवसेना उ.बा.ठा‌. ची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी:-ब्रम्हपुरी तालुक्यातील खरबी, माहेर व तुमडीमेंढा या गावातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी ब्रम्हपुरी येथे येतात. त्यासाठी विद्यार्थी नियोजित थांब्यावर बसची वाट पाहत ताटकळत असतात. परंतु सदर नियोजित थांब्यावर बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची माहिती शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राच्या उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत …

Read More »

दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद झळकविण्यासाठी कटिबद्ध – ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

दिव्यांगांच्या दारी अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 26 : संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्र सरकारने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे. अनेक आंदोलनातून हे मंत्रालय स्थापन करता आले, याचा अभिमान आहे. केवळ पाच महिन्यात दिव्यांग बांधवांच्या दारी हे मंत्रालय आले असून दिव्यांगांच्या चेह-यावर आनंद झळकविण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत, …

Read More »
All Right Reserved