
अभिनेत्री सधा सयद यांची उपस्थिती – पहिल्याच दिवशी उतम प्रतिसाद
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-पावसाळातील तिन महिन्याच्या विश्राती नंतर आज १ आक्टोबर पासुन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तील कोर गेट सुरु झालेत त्यातील कोलारा कोर गेट येथील प्रवेशद्वार चा उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडला प्रवेशद्वाराच्या उदघाटन उपसचालक काळे यांच्या हस्ते करण्यात आला तर अभिनेत्री सदा सयद याच्या प्रमुख उपस्थिती प्रवेशद्वारातील फित कापून जंगल भ्रमती करणाऱ्या पर्यटकाना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.आजचा पहिला दिवसातच अंदाजे १८६ पर्यटकांनी सफारी चा आनंद घेतला असुन पर्यटकामध्ये जिप्सी मालक / मार्गदर्शक / चालक / यांच्या मध्ये आनंदाचा वातावरण दिसु लागला.
कार्यक्रमाला उपसंचालक काळे , अभिनेत्री सदा सय्यद ,वनपरिक्षेत्र अधिकारी दूबे ,वनरक्षक कावळे, मनोहर वाघमारे ,अविनाश गणविर , ग्राम पंचायत सदस्य गणेश येरमे,विनोद उईके,अरुणा चौधरी यासह आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनपरिश्रेत्र अधिकारी दूबे, वनरक्षक कावळे ,यासह वनकर्मचारी, जिप्सी मालक , चालक, मागदर्शक याच्या सह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.