नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ भिषण अपघात झाला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या बसमध्ये ३२ प्रवासी बसले होते त्यापैकी २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे व इतर प्रवासी जखमी झाले आहे. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात …
Read More »न्यू राष्ट्रीय महाविद्यालय चिमूर येथे विद्यार्थ्यांचे स्वागत व पुस्तक वितरण सोहळा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-श्री वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था चिमूर द्वारा संचालित न्यू राष्ट्रीय महाविद्यालय वडाळा पैकू चिमुर येथे आज दिनांक 30 जूनला नवीन शैक्षणिक सत्र 2023-24 च्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत स्वागत करून व पाठ्य पुस्तक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुनील खोब्रागडे …
Read More »आषाढी एकादशी निमित्त शिवसेना व युवासेनेचा अनोखा उपक्रम
साबुदाणा प्रसाद वितरण कार्यक्रम संपन्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर उमरेड:-नागपुर जिल्ह्यातील उमरेड शहरात बहुचर्चीत असलेल्या भिसी नाका चौकात शिवसेना व युवासेना उमरेड शहराच्या वतीने आषाढी एकादशी या पवित्र सणा निमित्त भाविक भक्तांना साबुदाणा महाप्रसाद वितरण करण्यात आला आहे. शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष उमरेड …
Read More »रेती डेपोत तस्कराचा धुमाकूळ,अवैध्य वाटपातील रेती जप्त करून घरकुल लाभार्थ्यांना दया
तहसीलदारांना निवेदन, बुकिंग मध्ये गौडबंगाल तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-गरजू व्यक्ती ला कमी दरात रेती मिळावी, रेती तस्करीला आळा बसावा या उदात्त हेतूने रेती डेपो निर्माण करण्यात आले मात्र आता हे रेती डेपोच लुटीचा अड्डा बनले आहे.र आता -आता सुरु झालेल्या घाटावर बनावट बुकिंग करत असल्याच्या तक्रारी असून या मुळे …
Read More »वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू
वाघाचा शोध घेऊन केले जेरबंद विशेष प्रतिनिधी – भंडारा भंडारा:- जंगलातील वन्यजीव प्राणी गावात येत असून पाळीव प्राणी व जनावरांवर हल्ला करीत आहे. वाघाच्या हल्ल्यात इसमाला ठार केल्याची बातमी गावकऱ्यांना समजताच पोहचलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर संतप्त व्यक्त करीत गावकाऱ्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात खातखेडा येथे घडली आहे. …
Read More »आठवडी बाजार शहरातील राष्ट्रीय महामार्गावर नकोच
नगर परिषदेने बाजार समितीचे आवारातच तात्काळ व्यवस्था करावी – काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पु शेख यांनी मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर येथील आठवडी बाजार शहरातील मुख्य राष्ट्रीय महामार्गावरच भरत होते परंतु काही दिवसापूर्वी नगर परिषदेने बाजार समितीच्या आवारात आठवडी बाजारची व्यवस्था केली व बाजार भरणे सुरू झाले. परंतु पावसाळा सुरू झाला …
Read More »निकृष्ठ दर्जाचे काम करणार्या ठेकेदारांवर कारवाई करा
अभिजित कुडे यांची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-उखर्डा गावातील रस्त्याची पावसाळ्यापूर्वीच करण्यात आलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे.अवघ्या दोन ते तीन महिन्यातच हे रस्ते पूर्ण उकळले आहेत. त्यामुळे या रस्त्यांची व्हिजेटीआय आथवा आयआयटी यांच्यामार्फत तपासणी करुन संबधीत ठेकेदार दोषी आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी …
Read More »नॅनो युरिया व डीएपी खतांच्या वापराने होणार शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28: केंद्र शासनामार्फत सन-2022 पासून नॅनो युरीया व यावर्षीपासून नॅनो डीएपी या विद्राव्य खतांचा वापर वाढविण्याकरीता जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरीता ईफको या सहकार क्षेत्रातील कंपनीद्वारे नॅनो युरीया …
Read More »जिल्हा सांख्यिकी कार्यालयात राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : 29 जुन हा दिवस प्रा. प्रशातचंद्र महालनोबीस यांच्या जन्म दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून 2007 पासून साजरा केला जातो. या निमित्ताने जिल्हा सांख्यिकी कार्यालय, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) सुनिल धोंगडे, सुभाष कुमरे (प्रभारी …
Read More »अंधाराचा फायदा घेत रोख रक्कम व दागिन्यांसह चोर पसार
परीसरात खळबळ – पोलीस चोरांच्या शोधात भद्रावती:-चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरामध्ये जवळे प्लाट येथे एका घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल ३,५००/-रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना मंगळवाच्या मध्यरात्री घडली. या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना देण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रकरणातील फिर्यादीचे नाव बंडु कडुकर …
Read More »