राष्ट्रीय क्रीडादिनी खेळाडूंचा गौरव प्रतिनिधी नागपूर नागपूर :- नागपूर दिनांक 30:-नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशातील क्रीडापटूंनी उत्तम कामगिरी केली. राज्यातील खेळाडू व मार्गदर्शक घडविण्यासाठी पुणे येथील क्रीडापीठ येत्या ऑक्टोबर महिन्यापासून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रीडादिनी विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर …
Read More »क्रीडा संकुलाच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक बाबींची तत्काळ पूर्तता करावी – सुनील केदार
प्रतिनिधी नागपूर नागपूर:- नागपूर दिनांक 30:-देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल होण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. कुशल मनुष्यबळ, क्रीडा संकुलासाठी लागणारी अतिरिक्त जागा, वीज, पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधांसाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्याचे आदेश युवक कल्याण व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिले. …
Read More »महाआवास योजनेच्या माध्यमातून घरकुलाचे स्वप्न साकार करुया-प्राजक्ता लवंगारे-वर्मा
·उत्कृष्ट कार्याबद्दल विभागीय पुरस्कारांचे वितरण ·गोंदिया व वर्धा जिल्हा ठरला सर्वोत्कृष्ट ·महाआवास योजना मासिकाचे विमोचन केंद्राचे 1 लाख 62 हजार तर राज्याचे जवळपास 49 हजार घरकुल पूर्ण प्रतिनिधी नागपूर नागपूर :- नागपूर दि. 30: महाआवास योजनेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनातर्फे ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांसाठी गृहबांधणीचे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात आले …
Read More »झुडपी जंगलात आढळले कुजलेल्या अवस्थेत ईसमाचे प्रेत
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर नागभीड :- नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत कान्पा ते बनवाई रोडच्या डाव्या बाजूला झुडपी जंगल परिसरात एका ईसमाचे कुजलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले. सविस्तर माहितीनुसार खेमराज सखाराम कापसे वय ५४ रा. कोटगाव , ता. चिमूर हल्ली मुक्काम टाकळघाट जि. नागपूर असे मृतकाचे नाव असून ते शेतीच्या …
Read More »वाडीत गॅस वायू गळती मुळे आग, 2 युवक जखमी
न प अग्निशमन विभागाने विझवली आग प्रतिनिधी नागपूर दवलामेटी(प्र):- वाडी परिसरातील एमआयडीसी चौक वळणा शेजारील जे पी रेस्टॉरंट च्या मागे असलेल्या भूषण स्टोल ला रविवारी सकाळी 6 वा. च्या दरम्यान अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. नप अग्निशमन विभागाने दिलेल्या माहिती नुसार या व्यवसायिक इमारतीत भागवत संतापे यांच्या मालकीचे भूषण …
Read More »खापरखेडा येथील पिपळा येथे भंतेजी ने केली आपल्या शिष्यची हत्या
प्रतिनिधी नागपूर नागपूर : भंते भदंत धम्मानंद थेरो यांनी भंते सामनेर बुद्ध प्रियावर उर्फ कुसुम सुनील चव्हाण (वय ४५) भाजी कापण्याच्या चाकूने गळ्यावर सपासप वार करुन तोंडावर हातोडा मारून हत्या केली. घटनास्थळावरून चाकू, हातोडा जप्त करण्यात आला. आरोपी बोधी धम्मानंद थेरो यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आली. सामनेर …
Read More »वीज बिलासाठी ग्रामपंचायतीना 50 टक्के निधी देणार – पालकमंत्री वडेट्टीवार
जिल्हा नियोजन समितीतून तरतूद करण्याच्या सुचना वीज कनेक्शन कापण्याच्या पार्श्वभुमीवर तातडीची बैठक जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 29 ऑगस्ट : ग्रामपंचायतीअंतर्गत येणा-या सार्वजनिक पथदिव्यांचे कनेक्शन कापण्यासंदर्भात जिल्हाभरातून अनेक तक्रारी येत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विंचू – काटे, तसेच अंधाराचा फायदा घेत वन्यप्राण्याच्या हल्ल्याची भीती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे जीवितहाणी …
Read More »चंद्रपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना नझूलचे पट्टे वाटप करणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
13 झोपडपट्टीचे नकाशे मंजूरीकरीता तात्काळ पाठविण्याचे निर्देश झोपडपट्टीधारकांना मिळणार दिलासा जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 ऑगस्ट : चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात शासकीय जमिनीवर एकूण 14 झोपडपट्टया आहेत. यापैकी बाबानगर येथील झोपडपट्टीला नगर रचनाकार यांनी मान्यता दिली आहे. उर्वरीत 13 झोपडपट्टीचे नकाशे मंजूरीकरीता सहसंचालक नागपूर यांना तात्काळ पाठवावे. …
Read More »सोमवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध
प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता २९ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर सोमवारी ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना …
Read More »केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील कारचा अपघातात
प्रतिनिधी नागपूर नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील वाहनाचा नागपूर येथील छत्रपती चौकात ट्रकला मागुण दिलेल्या धडकेमुळे अपघात झाला असुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मात्र या अपघातात सुरक्षित असुन ते प्रवास करत असलेले वाहन कुठेही धडकले नाही. सविस्तर वृत्त असे की, काल रात्रीच्या वेळेस सोनेगाव येथुन …
Read More »