जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर :- कोरोना महामारीच्या काळात बंद असलेल्या झाडीपट्टीच्या नाटकांना येत्या दिवाळीपासून परवानगी मिळणार. असे राज्य शासनाने 22 ऑक्टोंबर 2021 पासून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे झाडीपट्टीतील सर्व नाटक कंपनीच्या तालीम सुरू झाल्या आहेत.मागील अठरा महिन्यापासून कोरोना मूळे झाडीपट्टीचे नाटक बंद होते. …
Read More »देहव्यापार करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांना देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना पथक तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी आदेशानुसार पथक तयार केले. दिनांक २५-०९-२०२१ला चंद्रपुर शहरातील गौतम नगर, येथे एक महिला आर्थिक फायदयाकरीता अल्पवयीन …
Read More »जिल्हयातील पोट निवडणुकाकरिता निरिक्षक व अधिकाऱ्यांची नियुक्ती
नागपूर, दि. 26 : नागपूर जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या 16 निवडणूक विभाग व पंचायत समितीतील 31 निर्वाचन गणाच्या पोट निवडणुका दिनांक 5 ऑक्टोंबर 2021 रोजी होणार आहेत. या निवडणुकीसंदर्भात सामान्य नागरिकांना कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी या निरीक्षकांकडे आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पोट निवडणुकीकरिता विभागीय आयुक्त, नागपूर …
Read More »रक्तदानासाठी सामाजिक कार्य म्हणून पुढे या पालकमंत्री डॉ. नितिन राऊत
नागपूर, दि. 26 : रक्ताची मागणी सध्या जास्त प्रमाणात आहे. पण त्या मागणी नुसार रक्ताचा पुरवठा हा खुप कमी असून त्याकरिता जनतेने सामाजिक कार्य म्हणून रक्तदान करण्याकरिता पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मेडिशाईन मल्टीस्पेशिऑलिटी हॉस्पिटल येथे केले. मेडिशाईन मल्टीस्पेशिऑलिटी हॉस्पिटल तसेच नाशिकराव तिरपुडे …
Read More »वन्यप्राण्याचे सांगाळे सापडल्याने वनविभागात खळबळ
जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर :- तळोधी बा. वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत नेरी उपक्षेत्रात चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथे एका चितळासह तिन वन्यप्राण्याचे सांगाळे सापडल्याने वनविभागात खळबळ पसरली आहे. ही घटना 25 तारखेला मोटेगाव येथील जंगलालगत असलेल्या फुटका तलावावावर घडली.आश्चर्य म्हणजे एकाच ठिकाणी चार प्राण्याचे अवशेष आढळले.हे अवशेष अंदाजे 2 महिण्याचे …
Read More »मनपा निवडणूका एक सदस्यीय वार्ड पध्दतीने घ्या – वंचित ची मागणी
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने नुकताच राज्यातील मुंबई वगळता इतर महानगरपालिका च्या निवडणूका तिन सदस्यीय प्रभाग पध्दतीने घेण्याचा प्रस्ताव पारित केला. या निर्णयाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी ने संविधान चौक येथे शहर अध्यक्ष रवीभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात नारे निदर्शने करत विरोध दर्शविला. नागपूर महानगर पालिका निवडणूक – २०२२ ही एक सदस्यीय वार्ड पध्दतीद्वारे …
Read More »मल्हारी बाबा सोसायटी परीसरात बिबट्या चा धुमाकूळ
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :- खापरी वाई गाव मल्हारीबाबा सोसायटी व आजुबाजुच्या परीसरात मागील दहा – बारा दिवसापासून मल्हारीबाबा सोसायटी खापरी रामटेके सोसायटी कटारीया ले आऊट येथे रोज रात्री अकराच्या सुमारास बिबट्याचा वावर असून त्यामुळे परिसरातील नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . तसेच नागरिकाच्या जिवाला पण धोका निर्माण झाला …
Read More »आंतरराष्ट्रीय दर्जाचे वनविद्यापीठ करण्यासाठी तज्ञ समिती गठीत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
-चंद्रपूरच्या वनअकादमीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे वनविद्यापीठ करावे – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी- -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चंद्रपूरच्या वनअकादमीची पाहणी करणार- जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर देशातील अत्याधुनिक अशा चंद्रपूरच्या वनअकादमीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे वनविद्यापीठ करण्याची मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या वनअकादमीला आंतराष्ट्रीय दर्जाचे …
Read More »सामाजिक संस्थांनी खेड्यांचा विकास करण्याच्या कार्यात हातभार लावणे गरजेचे-खासदार बाळू धानोरकर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : समाजातील गरजू लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांनी खेड्यांचा विकास करण्याच्या कार्यात हातभार लावणे गरजेचे आहे. खेड्यांमध्ये विविध क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध आहे. खेड्यांमध्ये काम केल्यास स्वत:बरोबरच त्या गावाचा देखील विकास होईल. त्यामुळे खेड्याचा विकास म्हणजेच …
Read More »राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू करणार
आरोग्याचे नियम पाळण्याच्या अटींवर परवानगी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. आज टास्क फोर्स सदस्य, खासदार …
Read More »