नागपूर ता ६ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर मंगळवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० पासून होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन …
Read More »राष्ट्रीय पोषण महिन्यात मातांच्या लसीकरणावर भर द्यावा-जिल्हाधिकारी
प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. 27 : सप्टेंबर राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या महिन्यात पोषणाशी संबंधित उपक्रमासोबत साजरा करण्यात येणार आहे.या दरम्यान यानुसार 0 ते 13 वर्ष वयोगटातील मुलाच्या मातांना प्राधान्याने कोविड लस देण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज दिले . छत्रपती सभागृहात पोषण …
Read More »गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा-जिल्हा प्रशासनाचे आवाहन
प्रतिनिधी नागपूर नागपूर दि.6 कोरोनाच्या संसर्ग वाढीला गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी कारणीभुत ठरू नये. यासाठी गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हयातही मार्गदर्शक सूचनाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. गणेशोत्सव साजरा करतांना सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिका वा स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे सुसंगत …
Read More »नागपूर तिसऱ्या लाटेच्या वाटेवर कडक निर्बंध लावणार-पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
प्रतिनिधी नागपूर नागपूर, दि. 6 :गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्याने कोरोना बाधितांची दोन आकडी संख्या पुन्हा गाठली आहे. ही धोक्याची घंटा असून जिल्हा नागपूर तिसऱ्या लाटेच्या वाटेवर आहे. त्यामुळे वेळीच निर्बंध लावणे आवश्यक आहे. पुढील दोन-तीन दिवसात व्यापारी, उद्योजक व अनुषंगिक घटकांच्या बैठकी घेवून नागपूर जिल्ह्यामध्ये कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना …
Read More »कडबी चौकातील सनातन धर्म युवक सभेत आरोग्य शिबीर
प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिकेच्या इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कडबी चौकातील सनातन धर्म युवक सभेत बाह्य संपर्क आरोग्य शिबीर घेण्यात आले. यात शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त …
Read More »सेमिनरी हिल्स परिसरात राजभवन समोरील खुल्या मैदानात वृक्षारोपण
प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिकेतर्फे लोकसहभागातून वृक्षारोपण करून शहरात ७५ ऑक्सिजन झोन तयार करण्यात येत आहे. याअंतर्गत राजभवन समोरील सेमिनरी हिल मार्गावरील टी-प्वाईंटजवळील खुल्या जागेवर महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे, शिक्षक दिनाचे औचित्य साधून ७५ शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ज्येष्ठ नगरसेवक …
Read More »कोरोनाचे नियम पाळत बैल पोळा उत्साहात साजरा-पोलिसांचा चोख बंदोबस्त
कोरोनाचे नियम पाळत बैल पोळा उत्साहात साजरा-पोलिसांचा चोख बंदोबस् जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :-बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सन उत्साहात साजरा केला जातो, वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी नांगरापासुन आणि शेतिपासुन दूर ठेवले जाते, या दिवसी त्याना विविध रंगाच्या सुंदर वस्त्रांनी सजविले जाते, वर्षभर शेतीची धुरा …
Read More »विकासाच्या बाबतीत ब्रम्हपुरी क्षेत्राचा कायापालट होणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
तालुक्यात विविध विकास कामांचे भुमिपूजन जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 सप्टेंबर : गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे विकास कामांना खीळ बसली होती. आता मात्र ‘पुनश्च हरीओम’ म्हणत राज्य सरकारने विकासाला गती दिली आहे. ब्रम्हपुरी क्षेत्रातसुध्दा विकासाचे स्वप्न साकार होत आहे. सिंचनाच्या सुविधेबरोबरच अंतर्गत रस्ते, पूल व इतर …
Read More »रविवारी जिल्ह्यात 4 कोरोनामुक्त, 7 पॉझिटिव्ह
ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 50 जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 7 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 7 रुग्णांमध्ये …
Read More »जिल्ह्यात स्मार्ट शाळा तयार करण्यासाठी 9 कोटी रुपये उपलब्ध करून देणार – पालकमंत्री वडेट्टीवार
शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 5 सप्टेंबर : शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा सुधरविण्यासाठी सर्वांनी एकजुटिने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आतापर्यंत 65 ते 70 शाळांना भौतिक सुविधेसाठी पहिल्या टप्प्यात निधी …
Read More »