Breaking News

कोरोनाचे नियम पाळत बैल पोळा उत्साहात साजरा-पोलिसांचा चोख बंदोबस्त

कोरोनाचे नियम पाळत बैल पोळा उत्साहात साजरा-पोलिसांचा चोख बंदोबस्

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर :-बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सन उत्साहात साजरा केला जातो, वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी नांगरापासुन आणि शेतिपासुन दूर ठेवले जाते, या दिवसी त्याना विविध रंगाच्या सुंदर वस्त्रांनी सजविले जाते, वर्षभर शेतीची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी तुपाने किवा हळदीने शेकतात आणि बैलांना गोड़ पुरणपोळीचा नैवेध दिला जातो,

या वर्षी पन कोरोनाचा प्रभाव सुरु असल्यामुळे व जिल्हाधीकारी चंद्रपुर यानी बैल पोळा व तांहा पोळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आव्हान केले असल्यामुळे शेतकार्याणि बैलाना सजऊन ढोल तासाच्या गजराज चिमूर चे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी माहाराजांच्या दर्शनासाठी आणून गावात मिरवणूक काढली व घरी आणून बैलांची पुजा करत अगदी साधेपनाने हा उत्साह साजरा केला, बैल पोला उत्स्वादरम्यांन कोणताही अनुचित प्रकार घडु नये या करीता सहायक पोलिस अधीक्षक नितिन बगाटे, पोलिस नीरीक्षक मनोज गभने, सहाय्यक पोलिस निरीक्षण मंगेश मोहोड़ यांचे मार्गदर्शनात पोलिस उप निरीक्षक राजू गायकवाड़, अलीम शेख, सुशीलकुमार सोनवाने, सोरदे व सर्व अधिकारी यानी चोख बंदोबस्त ठेवला होता,

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 79 तर-पंचायत समितीसाठी 125 उमेदवार रिंगणात

पाच ऑक्टोबर रोजी निवडणूक -सहा ऑक्टोबरला निकाल नागपूर दि. 27 : येत्या 5 ऑक्टोबर रोजी …

गावकऱ्यांनी पकडला अवैधरीत्या रेती तस्करी करणारा ट्रॅक्टरला

जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यांमध्ये नेरी वरून जवळच असलेल्या खुटाळा येथिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved