प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता ३१ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर बुधवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना …
Read More »नेरीच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान
नेरी व्यापारी असोसिएशनची निवडणूक संपन्न जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यामधील जास्त लोकसंख्येने मोठे असलेल्या गावापैकी नेरी हे एक गाव असून या गावाला जास्तीत जास्त 30 ते 32 खेडेगाव जोडलेले आहे. त्यामुळे येथील बाजारपेठेला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. नेरी शहर व्यापारी असोसिएशनचे यांची त्रिमासिक …
Read More »विद्युत शाॅक लागल्याने एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर नागभीड :- नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत जनकापुर येथील ग्राम पंचायत मध्ये रोजंदारीवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्याचा लाईन दुरुस्त करीत असतांना विद्युत शाॅक लागुन मृत्यु झाल्याची घटना घडली. विनोद बारीकराव शेंडे (४५) रा. जनकापुर असे मृतकाचे नाव असून तो ग्राम पंचायत चा रोजनदारी वरचा विद्युत कर्मचारी …
Read More »मुजोर व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर माहिती अधिकार अधिनियमाचा दणका – सारंग दाभेकर
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी तथा जन माहिती अधिकारी डॉ. दिगंबर मेश्राम व प्रथम अपिलीय अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपुर राज गहलोत यांचेवर माननीय संभाजी सरकुंडे राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नागपुर यांनी अर्जदाराला माहिती न दिल्याच्या कारणावरून डॉक्टर मेश्राम यांच्यावर 25 हजार …
Read More »नागपुरात नवे ट्रांसपोर्ट नगर होणार ट्रकच्या पार्किंगसाठी अस्थाई जागा देणार
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे नागपूर ट्रक असोशिएशनला आश्वासन प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. 30 : नागपुरात ट्रक पार्किंगसाठी कायम व्यवस्थेसाठी नवे ट्रांसपोर्टनगर होणार असून तोपर्यंत अस्थायी व्यवस्था त्वरित करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. नागपूर ट्रक असोशिएशनच्या पदाधिकार्यांनी पालकमंत्री डॉ. राऊत यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट …
Read More »गुरू गोविंदसिंग स्टेडीयमच्या नामांतराला मंजुरी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. 30 : आँटोमेटीव्ह चौकात असलेल्या गुरु गोविंदसिंग स्टेडीयमचे नामांतर आता गुरु गोविंदसिंग सेंटर असे करण्याला संमती देण्यात आली आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. गुरुद्वार गुरुनानक दरबारच्या प्रतिनिधींनी आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेतली. गुरु …
Read More »दक्षता व नियंत्रण समितीच्या मार्फत तातडीने प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी -डॉ. नितीन राऊत
सात नव्या सदस्यांची समितीवर नियुक्ती प्रतिनिधी नागपूर नागपूर, दि. 30 : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीपुढे आलेल्या सर्व प्रकरणाचा तातडीने निर्णय व्हावा. ज्या प्रकरणात आर्थिक मदत द्यावयाची आहे ती विनाविलंब दिली जावी, अशा सूचना ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिल्या. पालकमंत्र्यांनी यावेळी नवनियुक्त सदस्यांचे …
Read More »मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी – दहीहंडीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
उत्सवात संयम राखूया , कोरोनाला हद्दपार करूया प्रतिनिधी नागपूर नागपूर :- भगवान श्रीकृष्ण यांनी वाईट प्रवृत्ती, अनिष्टांचे निर्दालन केले. त्यांच्या या जन्माष्टमी उत्सवातून प्रेरणा घेऊन आपण अस्वच्छता, अनारोग्य आणि कोरोना विषाणूला हद्दपार करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जन्माष्टमी नंतरच्या दहीहंडी उत्सवातही संयम …
Read More »क्रीडापीठाच्या माध्यमातून खेळाडूंना घडवणार – क्रीडामंत्री सुनिल केदार
राष्ट्रीय क्रीडादिनी खेळाडूंचा गौरव प्रतिनिधी नागपूर नागपूर :- नागपूर दिनांक 30:-नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशातील क्रीडापटूंनी उत्तम कामगिरी केली. राज्यातील खेळाडू व मार्गदर्शक घडविण्यासाठी पुणे येथील क्रीडापीठ येत्या ऑक्टोबर महिन्यापासून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रीडादिनी विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर …
Read More »क्रीडा संकुलाच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक बाबींची तत्काळ पूर्तता करावी – सुनील केदार
प्रतिनिधी नागपूर नागपूर:- नागपूर दिनांक 30:-देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल होण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. कुशल मनुष्यबळ, क्रीडा संकुलासाठी लागणारी अतिरिक्त जागा, वीज, पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधांसाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्याचे आदेश युवक कल्याण व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिले. …
Read More »