Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

अकरा वर्षीय मुलीचा सर्प दंशाने मृत्यू

किटाळी (तुकूम) येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर तालुक्यातील तळोधी नाईक येथून जवळच असलेल्या किटाळी (तुकूम) येथे आज पहाटेच्या सुमारास झोपेत असलेल्या अकरा वर्षीय मुलीला सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीच्या आधारे रुचिका विठ्ठल आत्राम असे मृतक मुलीचे नाव असून ती वरोरा तालुक्यातील खांबाळा येथील रहिवाशी असून …

Read More »

नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शनिवारच्या पावसाने बाजारपेठ तुंबली

माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी धरले प्रशासनाला धारेवर कॉ. संजय नागरे यांनी घेतला गटारीच्या पाण्यात पोहण्याचा आनंद विद्याताई गाडेकर यांनी पाण्यात फिरुन घेतल्या व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील हॉटेल शौकीन जवळील नाला तुंबल्याने शहरातील सर्व प्रमुख राज्य …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेचे 10766 अर्ज प्राप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : राज्य शासनाने 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना मदतीचा हात म्हणून ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून एकवेळ एकरकमी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 10766 अर्ज प्राप्त झाले असून जास्तीत …

Read More »

शेवगांव तालुका शिवसेनेची ( उ. बा. ठाकरे गट ) जम्बो कार्यकारिणी जाहीर

नवीन कार्यकारिणी मध्ये मोठे फेरबदल करत नवीन व जूने यांचा मेळ घालण्यात आला आहे विशेष प्रत्रकार- अविनाश देशमुख शेवगाव  शेवगाव :- शेवगाव दि 24 ऑगस्ट 2024 या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव तालुका शिवसेनेची (ठाकरे गट) कार्यकारिणी शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच शिवसेना …

Read More »

बंटीभाऊसारखा भाऊ चिमूरला मिळणे हे चिमूरकरांचे भाग्य – प्राजक्ता माळी यांचे रक्षाबंधन कार्यक्रमात वक्तव्य

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर विधानसभेत बंटीभाऊ सारखा भाऊ चिमूरला मिळणे हे चिमूरकरांचे भाग्य आहे. बंटी भाऊ आम्हाला मुंबईत नाही मिळाले हे आमचे दुर्भाग्य आहे असे वक्तव्य आमदार किर्तिकुमांर भांगडीया यांनी आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रम प्रसंगी चिमूर येथे केले. तालुका भाजपा महिला आघाडी चिमूर तालुक्याच्या वतीने दिनांक २४ …

Read More »

देशाच्या संरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार – २०६ कोबरा बटालियनचे एसी जितेंद्रकुमार यादव

जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या प्राची चटप ने बांधल्या कोबरा बटालियन सैनिकांना राख्या जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – आम्ही सैन्यात दाखल झालो. तेव्हापासून देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करित असतो. यादरम्यान कुठलाही सण उत्सव कुटुंबियांसोबत साजरा करण्याचे भाग्य नाही. भारतीय सीमेवर डोळ्यात तेल घालून ऊन वारा पाऊस तसेच हिमवर्षाव …

Read More »

दहेगाव येथील गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित – तहसीलदार यांना दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील खंड 1 व 2 मधील शेतकऱ्यांचे रब्बी हंगामात गहू हरभरा तूर ज्वारी व अन्य पिके होती तर अवकाळी पावसासह गारपीटने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु दहेगाव येथील तलाठी यांनी फक्त 96 शेतकऱ्यांची यादी तयार केली व बाकी शेतकऱ्यांना शासनाच्या …

Read More »

नेहरू विद्यालय स्काऊट गाईड पथकाचे अनोखे रक्षाबंधन – पर्यावरण पूरक राख्यानी वेधले सर्वांचे लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय स्काऊट गाईड व रोव्हर रेंजर पथक चिमूरच्या वतीने आयोजित रक्षाबंधनाचा स्काऊट गाईड पथकांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्यानी सर्व उपस्थितांचे लक्ष वेधले घेतले.भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सन रक्षाबंधन सर्वत्र उत्साहात साजरा होत असतो. नेहरू विद्यालय चिमूर येथे हा सन अनोख्या …

Read More »

अन्न व औषध प्रशासनातर्फे 3 लक्ष 27 हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, खर्रा, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखु इत्यादी अन्नपदार्थांच्या निर्मिती, साठा, विक्री, वितरण, वाहतूक यावर बंदी घातलेली असून 12 जुलै 2024 च्या अधिसुचनेनुसार सन 2024-25 मध्ये देखील उपरोक्त प्रतिबंध ठेवला आहे. जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी अधिसूचनेतील नमूद तरतुदींची कडक अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन …

Read More »

ठिय्या आंदोलनांनतर श्रीगोंदा तहसीलदारांकडून शिव पाणंद शेतरस्ते खुले करण्याचे आश्वासन- शरद पवळे( महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)

शेतकऱ्यांची फसवणुक केल्यास श्रीगोंदा तहसिलवर भव्य मोर्चा काढून जाब विचारणार- शरद पवळे विशेष प्रतिनिधी-पारनेर पारनेर :- श्रीगोंदा तहसिल कार्यालयामध्ये प्रलंबित शिवपानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर तहसीलदार क्षितीजा वाघमारे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तालुक्यातील शेतरस्ते पिडीत शेतकऱ्यांची विशेष बैठक पार पडली …

Read More »
All Right Reserved