Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

बोधेगांव मध्ये बऱ्याच दिवसांपासून बंद असलेले घर चोरटयांनी फोडले सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह धान्यावर डल्ला गहू आणि ज्वारी सुद्धा चोरली

बोधेगाव येथील घटना : ६५ हजारांचा ऐवज लंपास, गहू- ज्वारी चोरली अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव :– या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे अनेक दिवसांपासून बंद असलेल्या एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह घरातील गहू, ज्वारी आदी धान्य लंपास केले आहे. सदरील …

Read More »

ग्राम पंचायत कार्यालय केसलवाडा येथे एच.आय.व्ही./एड्स संवेदीकरण आणि जनजागृती शिबीर संपन्न

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा ) – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष,जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा अंतर्गत आय.सी.टी. सी.विभाग ग्रामीण रुग्णालय पवनी द्वारा आयोजित एच.आय व्ही./ एड्स नियंत्रण,मार्गदर्शन संवेदीकरण आणि जनजागृती शिबीर कार्यक्रम ( ता.11) ला पवनी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय केसलवाडा …

Read More »

नात्याने मामा असलेल्या माणसानेच भाच्याला धाडले यमसदनी

मुलीच्या नातेवाइकांनी केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू दोघांना अटक पाच फरार : शेवगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:- या बाबत सविस्तर वृत्त असे की मुलीशीशेवगांव बसस्थानकावर बोलणाऱ्या युवकांसह त्याच्या दोन मित्रांना, मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या एका युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. १४ …

Read More »

222 शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात वाढले अकरा हजार मतदार एकूण मतदार ३,७२,४७६

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की विधानसभा निवडुकीचे बिगुल वाजले शेवगाव तहसीलमधून राबविणार निवडणूक प्रक्रिया विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघातील शेवगाव-पाथर्डी तयारीबाबत प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांनी येथील शेवगांव तहसील कार्यालयात बुधवारी पत्रकार परिषद घेतली. मतदारसंघात लोकसभा निवडणुकी च्या तुलनेत विधानसभेला ११ …

Read More »

नागपूर विभागीय शिक्षण मंडळच्या अशासकीय सदस्य पदी एकनाथ थुटे यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- नागपूर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अशासकीय सदस्य पदी एकनाथ थुटे यांची शासन आदेश क्र. अशास १०२४/प्रक १०९/ एसडी २ दिनांक १५ ऑक्टोबर २४ च्या शासन निर्णयाने निवड झाली. एकनाथ थुटे हे श्री गजानन विद्यालय आंबेनेरी येथे शिक्षक असून भाजप मध्ये विविध पदावर …

Read More »

शेवगांव तालुका हादरला फक्त मुलीशी शेवगांव बसस्थानकावर बोलणाऱ्या युवकाचा मारहाणीत मृत्यू

मुलीशी बोलणाऱ्या युवकासह त्याच्या दोन मित्रांना, मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव येथे तीन युवकांना मारहाण करण्यात आली होती. जखमीमधील एका युवकाने दुसऱ्या दिवशी शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधितांच्या विरोधात फिर्याद …

Read More »

अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात चिमूर येथे ग्रा. पं. सदस्या दाबकाहेटी विद्याताई श्रीरामे आणि काँग्रेस नेत्या चकजांभुळविहीरा (नवेगाव) अनिशाताई शंभरकर यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.   चिमूर येथील निवासस्थानी तालुक्यातील ग्रा. पं. सदस्या दाबकाहेटी विद्याताई श्रीरामे आणि काँग्रेस नेत्या चकजांभुळविहीरा …

Read More »

पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर‌ महात्मा ज्योतीबा फुले क्रांती ज्योती सावित्रीआई फुले यांना हार अर्पण पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा अध्यक्ष दुर्योधन खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित. अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा सचिव कनिलाल …

Read More »

४१ महिलांनी केले ग्रामगितेतील ४१ व्या अध्यायाचे सामुहिक वाचन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील माणिकनगर येथील गुरुदेव शारदा महिला मंडळाने ग्रामगितेतील ४१ व्या अध्यायाच्या सामुहिक वाचनाचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला.मागील १९ वर्षांपासून हे मंडळ विविध उपक्रम राबवित असते.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अभिप्रेत मानून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावर्षी ग्रामगितेतील ४१ व्या अध्यायाच्या ४१ महिलांद्वारे सामुहिक वाचनाच्या उपक्रमाचे आयोजन केले.ग्रामगीता …

Read More »

स्वच्छता सेवा व शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा संपन्न

नगर परिषद भद्रावती तर्फे बक्षिस वितरण समारंभ सोहळा मोठ्या थाटात साजरा जिल्हा प्रतिनिधी -सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ अभियान दि. १४ सप्टेंबर २०२४ ते दि. १ ऑक्टोंबर या पंधरवाडयात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे अभियान राबविण्यात आले.याच अभियानाचा एक भाग म्हणुन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंती निमित्त …

Read More »
All Right Reserved