Breaking News

महाराष्ट्र

वनविकास महामंडळाची बेधडक कारवाई

अवैधरित्या रेतीची चोरी करणारे पाच ट्रॅक्टर जप्त व एक झाला पसार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक 30/12/2024 रोजी पहारे 2:00 वाजता खडसंगी परिक्षेत्रातील कक्ष क्र. 26 (A) FDCM च्या जंगलात वनकर्मचारी व अधिकारी गस्तीवर असतांना जंगलातून अवैधरित्या रेतीची चोरी करणारे सहा (6) ट्रॅक्टर जप्त करून कारवाई करण्यात आली.घटनेचा …

Read More »

समाजातील सामाजिक चेतना हरवणे गंभीर बाब – भूपेश पाटील

साने गुरुजी सामाजिक चेतना पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महापुरुषांनी दिलेली चेतना आजचा समाज हरवून बसल्याने सामाजिक प्रश्नांची भीषणता वाढत चालली आहे. गौतम बुध्दांनी दिलेली चेतना कबीरापासून ते तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज, गाडगेबाबा पर्यंत झिरपली.मात्र २१ व्या शतकातील समाज संवेदनशीलता आणि चेतना दोन्ही गमावून बसल्याने माणुसकी रोज …

Read More »

फोर व्हीलर स्कार्पिओ वाहनाने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याने एक ठार तर एक गंभीर जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर  :- चिमूर तालुक्यातील जांभुळघाट ते भिसी मार्गावर झाला अपघात. एका फोर व्हीलर स्कार्पिओ चारचाकी वाहनाने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याने एक गंभीर जखमी तर एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार जखमी प्रदीप दिलीप जांभुळे हा त्याची Hero Honda मोटर सायकल MH 34 T- 9276 ने …

Read More »

प्रादेशिक परिवहन अधिकारी,चंद्रपूर तथा तालुका कृषी अधिकारी, चिमूर यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी मोफत लर्निंग लायसन्स शिबिर संपन्न

८१ शेतकऱ्यांनी घेतला शिबिराचा लाभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे ,चंद्रपूर व तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे, चिमूर यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी शिकावू अनुज्ञप्ती शिबिर राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर येथे दिनांक.२८/१२/२०२४ ला वेळ सकाळी ०९ ते ०३ वाजे पर्यंत घेण्यात आले.यावेळी सहाय्यक मोटर …

Read More »

मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाकाली मंदीर परिसरात एक अनोळखी वयोवृद्ध महिला झोपलेल्या अवस्थेत आढळून आली. सदर महिलेस सामान्य रुग्णालय,चंद्रपूर येथे उपचाराकरीता भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. सदर महिलेच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता उपयुक्त माहिती मिळून आली नसल्याने मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमार्फत …

Read More »

आज साने गुरुजी सामाजिक चेतना पुरस्कारांचे वितरण

सुधाकर चौखे,हरी मेश्राम,रामदास कामडी, पसारकर,खोब्रागडे, सुशांत इंदूरकर पुरस्काराचे मानकरी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- स्वातंत्र्य सेनानी,महान साहित्यिक,महाराष्ट्र माऊली साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्र सेवा दल,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान,समता सैनिक दल,राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शिक्षक भारती,छात्रभारती आणि समविचारी संस्था, संघटना यांचे समन्वयातून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या निरालस कार्यकर्त्यांना रविवार, दिनांक …

Read More »

जिल्हा परिषद शाळेत माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत चित्रकला स्पर्धा -झाडे संवर्धनाचा घेतला संकलप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर -: माझी वसुंधरा भाग ५.० या अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मुले येथे वर्ग १ ते ४ च्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी झाडे संवरधन करण्याचा संक्लप केला.चिमूर शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मुले यांनी माझी वसुंधरा अभियानामधे सहभाग घेतला असून …

Read More »

चिमूर येथे आज गाडगे बाबा पुण्यतिथी महोत्सव – ऋषिकेश रेळे अमरावती यांचे कीर्तन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- श्री संत वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांच्या 67 व्यां पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी करण्यात आले असून गाडगे बाबा यांचे जीवनावर हरिभक्त पारायण ऋषिकेश रेळे महाराज अमरावती यांचे कीर्तन रुपी मार्गदर्शन राहणार आहे. श्री संत वैराग्यमूर्ती गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव समिती चिमूरच्या वतीने 67 …

Read More »

व्हाईस ऑफ़ मीडिया चंद्रपुर के जिलाध्यक्ष और तहसील अध्यक्ष के चुनाव संपन्न

अनिल बाल सराफ जिलाध्यक्ष और प्रमोद वाघाड़े बने कोरपना तहसील अध्यक्ष आशीष रैच डिजिटल विंग और राजू जोगड बने साप्ताहिक विंग के नए जिलाध्यक्ष जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- देश के सबसे बड़े मीडिया संगठन व्हाईस ऑफ मीडिया के पत्रकारों की चुनाव प्रक्रिया बुधवार दि. 25 दिसंबर को चंद्रपुर के …

Read More »

व्हाईस ऑफ मीडिया चिमूर तालुका अध्यक्ष पदी प्रा. राजू रामटेके

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- व्हाईस ऑफ मीडिया चिमूर तालुका अध्यक्ष पदी प्रा. राजू रामटेके यांची आज (दिनांक 25 डिसेंबर ) रोजी चंद्रपूर येथे आयोजित आमसभेत झालेल्या निवडणुकीत निवड करण्यात आली.चंद्रपूर जिल्हा व्हाईस ऑफ मीडियाच्या आमसभेत झालेल्या निवडणुकीत जिल्हा अध्यक्ष पदावर अनिल बाळसराफ यांची निवड झाली. त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून अनिल …

Read More »
All Right Reserved