पकडलेला ट्रॅक्टर येवती या गावातील अशीच कार्यवाही पुढेही सुरू राहावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- यवतमाळ जिल्हातील राळेगाव तालुका सध्या सर्वत्र अवैध रेतीची वाहतूक होत असताना तालुकअंतर्गत येत असलेल्या चहांद येथे दि. ४/१/२०२५रोजी रात्री १० वाजता तलाठी कार्यालयाजवळ सापळा रचून महसूल अधिकाऱ्यांनी येवती येथील …
Read More »क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतून दिव्यांगाच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल – सीईओ विवेक जाॅन्सन
दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- गत तीन वर्षापासून दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केला. पोलीस मुख्यालय ग्राउंड येथे आयोजित दिव्यांगाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या …
Read More »रस्ता सुरक्षा अभियान- 2025
पोलिस स्थापना दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 04 : राज्यात 01 ते 30 जानेवारी 2025 या कालावधीत 36 वा रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुशंगाने जिल्हयातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, रस्ते अपघातास आळा बसावा, रस्ता सुरक्षेची जाणीव निर्माण व्हावी, निर्भयपणे रस्त्यावर प्रवास …
Read More »आधुनिक नव तंत्रज्ञान स्विकारून शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यवसाय म्हणुन पहावे-जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अजीत जैन
विदर्भातील चाळीस पत्रकारांनी केला कृषी अभ्यास दौरा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – शेतकरी केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेतीकडे पाहतात, मात्र वाढती महागाई लक्षात घेवुन शेतीला उदरनिर्वाहाचे साधन म्हणुन सिमीत न ठेवता शेतीकडे व्यवसायीक दृष्टीकोनातून पाहण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया प्रगती करायची असेल तर व्यवसाय म्हणुन शेतीकडे …
Read More »बरडघाट येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती जि.प.प्रा.शाळा,बरडघाट येथे साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गीता बारेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष साधना श्रीरामे,पोलीस पाटील रामचंद्र सहारे,आरोग्य सेवक मोहुर्ले,अंजनाबाई दोडके,रामचंद्र बारेकर,हरिदास पोईनकर,रवींद्र मेश्राम,सुवर्णा भोयर, इंदिरा घरत,मुख्याध्यापक सुरेश डांगे उपस्थित होते. आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या …
Read More »साने गुरुजी सामाजिक चेतना पुरस्काराने रामदास कामडी व हरी मेश्राम सन्मानित
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- स्वातंत्र्य सेनानी,महान साहित्यिक,महाराष्ट्र माऊली साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्र सेवा दल,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान,समता सैनिक दल,राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शिक्षक भारती,छात्रभारती आणि समविचारी संस्था, संघटना यांचे समन्वयातून राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालय चिमूर येथे आयोजित सोहळ्यात रामदास कामडी व हरी मेश्राम यांना सामाजिक चेतना पुरस्कार …
Read More »हरवलेली व्यक्ती आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 01: चंद्रपूर शहरातील कोतवाली वार्ड येथील रहिवासी मनिंद्र गणेश यादव हा व्यक्ती काही न सांगता घरुन निघुन गेला. सदर व्यक्तीचा बस स्टँड, रेल्वे स्टेशन, वार्डामध्ये तसेच नातेवाईक व इतरत्र शोध घेतला असता आढळून आला नाही. हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे: मजबुत बांधा, उंची 5 फुट 10 …
Read More »‘मिशन अयोध्या’चे मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताचे भव्य प्रदर्शन
विशेष प्रतिनिधी – मुंबई मुंबई :- अत्यंत वेगळा विषय घेऊन मुंबई, महाराष्ट्र ते अयोध्या अशी अत्यंत मनोवेधक व तितकीच रोमहर्षक कथा घेऊन येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाचा संगीत प्रदर्शन सोहळा अतिशय ग्लॅमरस आणि भव्य कॅनव्हासवर आज …
Read More »पारनेर बीडीओंना महराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने स्मरणपत्र देताच तालुक्यातील ग्रामपंचायतींना तातडीच्या सुचना
विशेष प्रतिनिधी – पारनेर पारनेर :- पारनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामस्तरीय शेतरस्ता समित्यांच्या स्थापना करून २६ जानेवारी पर्यंत अहवाल कार्यालयाकडे सादर करावा – दयानंद पवार गटविकास अधिकार पारनेर तालुका हा क्रांतिकारक सेनापती बापटांचा,जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांचा तालुका असुन याच तालुक्यातून राज्याला दिशादर्शक मोठी राज्यव्यापी चळवळ उभी झाली असुन महारष्ट्रात …
Read More »वनविकास महामंडळाची बेधडक कारवाई
अवैधरित्या रेतीची चोरी करणारे पाच ट्रॅक्टर जप्त व एक झाला पसार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक 30/12/2024 रोजी पहारे 2:00 वाजता खडसंगी परिक्षेत्रातील कक्ष क्र. 26 (A) FDCM च्या जंगलात वनकर्मचारी व अधिकारी गस्तीवर असतांना जंगलातून अवैधरित्या रेतीची चोरी करणारे सहा (6) ट्रॅक्टर जप्त करून कारवाई करण्यात आली.घटनेचा …
Read More »