डॉ.अजय पिसे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, त्वरित कारवाही साठी ईमेल द्वारे अहवाल सादर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- पिकांचे-मालमत्तेचे, व्यापाऱ्यांचे नुकसान, शाळा असुरक्षित, उखळलेले रस्ते, सगळीकडे घाणीचे साम्राज्य, आरोग्याच्या मोठा धोका, तुटपुंजी आरोग्यव्यवस्था यावर प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार असून या मुद्द्यांना धरून आम आदमी पार्टी ने चिमूर-नागभीड विधानसभेतील गावांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना …
Read More »पॉस मशीन मुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण कारा
स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अन्नपुरवठा मंत्रांना तहसीलदार मार्फत निवेदन जिल्हा प्रतिनीधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा ) – लाखांदूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने पॉस मशीनमुळे निर्माण झालेल्या समस्या व त्यामुळे होणारी स्वस्त धान्य दुकानदारांची डोकेदुखी दुर करण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना होणारा वारंवार मनस्ताप दुर करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार लाखांदूर यांनी …
Read More »रेड क्रॉस संघटना सरसावली आसगाव वासियांच्या मदतीला
आरोग्य तपासणी, जनजागृती कार्यक्रम जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 भंडारा :- रेड क्रॉस सोसायटी भंडाराच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर पवनी आपत्कालीन परीस्थीतीत रेड क्रॉस संघटना जनसेवेसाठी सदैव तयार असते. त्यातच आसगाव वासियांवर आलेल्या महापुराच्या थैमानामुळे अस्खे गाव पुराच्या विळख्यान सापडल्यामुळे अतोनात हानी झाली. घरेच्या घरे पाण्याखाली आल्याने त्यातच घरातील धान्य सडल्याने …
Read More »शेवगावकरचा दणका मोडला शेकडो लोकांची फसवणूक करणाऱ्या D.K. फायनान्स चा मणका
शेवगांवच्या दिलीप भिमराज केसभट याने D. K. इनव्हेसमेंट नावाने बोगस स्कीम (MLM) चालवुन केली शेकडो लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील केसबट वस्ती येथे शेअर मार्केट च्या नावाखाली दिलीप भिमराज केसभट याने D.K. इनव्हेसमेंट या नावाने कंपनी चालु केली …
Read More »घाटंजी येथे बहुजन मुक्ति पार्टीची कार्यकारिणी गठीत
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ यवतमाळ :- मूलनिवासी भवन नवीन बस स्टँड जवळ घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे मा.अशोक भोयर जिल्हा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी यवतमाळ,आर्णी विधानसभा अध्यक्ष मा.रामकृष्ण कोडापे व मा.प्रकाश वावरे जिल्हा कोषाध्यक्ष बी एम पी यवतमाळ यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची व कार्यकर्त्यांची सभा घेण्यात आली.या सभेमध्ये आगामी विधानसभा संबंधी …
Read More »क्रांती नगर मधील साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर नगर परिषद क्षेत्रातील क्रांती नगर येथील डबक्यात पाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तेथील नागरिकांना साचलेल्या पावसाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.चिमूर शहरातील क्रांती नगर येथे रिकाम्या जागेवर पाणी साचल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नगर पालिकाच्या दुर्लक्षामुळे क्रांती नगर येथील …
Read More »व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चुरस
साप्ताहिक विभागाची निवडणूक होणार 28 जुलैला चार उमेदवार निवडणूक रिंगणात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक (विंग) विभागाची, प्रदेश अध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक चौरंगी होत असल्याने चुरस निर्माण झाली आहे. २८ जुलैला होणाऱ्या निवडणुकीमध्ये चार उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.जगातील ४३ देशांमध्ये आणि …
Read More »रविवार ला अंगणवाडी कर्मचारी बचत गट प्रतिनीधी व कामगार मेळावा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- समाजवादी नेते गोर गरीबांचे कैवारी स्व. भाई रहेमतुल्ला यांचे २९ व्या स्मृतीदिन प्रित्यर्थ अंगणवाडी कर्मचारी, बचत गट प्रतिनिधी व कामगार मेळाव्याचे आयोजन शेतकरी भवन, हजारे पेट्रोल पंप समोर, २८ जुलै २०२४ रोज रविवार सकाळी ११.०० वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी अध्यक्षा जि.प. भंडारा तथा …
Read More »काँग्रेसने उमेदवारीची संधी दिल्यास चिमूर विधानसभा क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार – धनराज मुंगले प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटी ओबीसी विधानसभा चिमूर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.२६/०७/२०२४ राज्यात येत्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने विविध राजकीय पक्षांकडून विधानसभा उमेदवारांची चाचणी सुरू झाली आहे. अशातच काँग्रेसने मला उमेदवारीची संधी दिल्यास चिमूर विधानसभा क्षेत्रात मोठे औद्योगिक व्यावसायीक उपक्रम राबवून चिमूर विधानसभा क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देणार …
Read More »हिवरा येथील विद्यार्थ्यांना चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी वाहन उपलब्ध करून दिले
पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला व संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानभरपाई करीता दिल्या सूचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- हिवरा येथील विद्यार्थ्यांनी चिमूर येथे येऊन भाजपच्या पदाधिकाऱ्या सह एसटी डेपोचे आगार प्रमुख यांची भेट घेऊन आमदार महोदय यांना होत असलेल्या अडचणी बाबत अवगत केले होते. कालच आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी चंद्रपूर …
Read More »