Breaking News

Daily Archives: January 5, 2022

पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून अनुसूचित जमातीतील मुलींसाठी रोजगाराची सुवर्ण संधी

टाटा इलेक्ट्रॉनिक्स देणार प्रशिक्षण व रोजगार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.5 जानेवारी : जिल्ह्यातील मुलींच्या सबलीकरणासाठी व त्यांना आर्थिक निर्भर करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार प्रयत्नशील असून त्यांच्या पुढाकारातून अनुसूचित जमातीतील मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास व टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाकरीता निर्बंध लागू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 जानेवारी : जिल्हयातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याकरीता मोठया प्रमाणात पर्यटक येतात. मात्र जंगल सफारी करीत असतांना कोविड अनुरूप वर्तनाचे पालन होत नसल्यामुळे कोविड-19 विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाकरीता दि. 7 जानेवारी 2022 पासून अंशत: निर्बंध लागू …

Read More »

अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींच्या प्रशिक्षणाकरीता नामांकित संस्थेकडून प्रस्ताव आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 जानेवारी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर कार्यालयाअंतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षामध्ये केंद्रवर्ती अर्थसंकल्पांतर्गत अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींना वाहन चालक प्रशिक्षण, गोंडी भाषा स्पीकिंग कोर्स, एम.एस.सी.आय.टी व कंप्यूटर टायपिंग आदी प्रशिक्षण देण्याकरिता नामांकित संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. इच्छुक संस्थांनी दि. 7 जानेवारी 2022 …

Read More »

व्यवसायीकांनी अन्न व खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी वृत्तपत्र व छापील कागदाचा वापर टाळावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 जानेवारी : अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चा मुळ उद्देश जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करुण देणे हा आहे. अन्न व औषध प्रशासनामार्फत जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करुण देण्याचे अहोरात्र प्रयत्न होत आहेत. बहुतेक अन्न व्यवसायीक पोहे, समोसे …

Read More »
All Right Reserved