Breaking News

Daily Archives: January 4, 2022

तथागत गौतम बुध्दांचे विचार मानवी जीवनासाठी प्रेरणादायी -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

ब्रम्हपूरी येथे मुर्तीचे अनावरण व विविध विकास कामांचे भुमिपूजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 4 जानेवारी : तथागत गौतम बुध्द यांनी जगाला प्रेम, करूणा, शांती, मानवी मुल्ये आणि अहिंसेचा विचार दिला आहे. आजही तथागतांच्या या विचारांची गरज असून मानवी जीवनासाठी त्यांचे विचार सदैव प्रेरणादायी आहे, असे मत राज्याचे मदत व …

Read More »

कोविड लसीकरणाला बाधा न येऊ देता (जे.ई) मेंदूज्वर लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडावी -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.3 जानेवारी: जिल्ह्यात आजपासून (दि.3) 15 ते 18 वर्षे वयोगटासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात होत आहे. आरोग्य विभागाने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला कोठेही बाधा न येऊ देता जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज येथे केले. सावित्रीबाई फुले सेमी …

Read More »

आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर नेरी येथे संपन्न 140 रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी :- चिमूर तालुका शिवसेना लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विधमाने शिवसेना नेरी शाखेच्या वतीने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले,शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे वाढदिसानिमित्य खनिजकर्म प्रतिष्ठान सदस्य नीतिन मत्ते, शिवसेना जिल्ह्या प्रमुख मुकेश जीवतोड़े यांचे सूचनेनुसार, उपजिल्हा प्रमुख …

Read More »

वाय.एस.पवार कला व वाणिज्य महाविद्यालय नेरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-येथील वाय. एस. पवार कला व वाणिज्य महाविद्यालय येथे स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अध्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यात आली.प्रभारी प्राचार्य वैद्य सर यांच्या अध्यक्षतेखाली मानवंदना पार पडली. शिक्षकवृन्दानी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमयी जीवनावर विचार प्रदर्शन करून समाजबदलाचा पाया रचण्यात हे किती महत्वपूर्ण आहे …

Read More »

सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड येथे इन्सेफेलायटीस (मेंदूज्वर) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

•तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्या शुभहस्ते तालुकास्तरीय मोहिमेचा शुभारंभ. प्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड :- जँपनीज इन्सेफेलायटीस (मेंदूज्वर) हा एक गंभीर ,अपंगत्व होण्यास कारणीभूत असणारा आजार आहे…जँपनीज इन्सेफेलायटीस (मेंदूज्वर) विषाणूमुळे होतो. हा आजार दूषित डासांमुळे पसरतो.. या आजारामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक जास्त आहे… या आजाराच्या सुरुवातीला ५ ते १५ दिवसामंध्ये …

Read More »
All Right Reserved