Breaking News

Daily Archives: January 10, 2022

नागभीड येथे १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कोविद लसीकरणाला सुरुवात

कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयात तालुकास्तरीय शुभारंभ प्रतिनिधी-कैलास राखडे नागभीड:-केंद्र सरकारच्या निर्णयानंतर १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थी व युवकांना कोविद लसीकरणाची आज नागभीड येथे सुरुवात करण्यात आली. नागभीड येथील कर्मवीर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कोविद लसीकरणाचा तालुकास्तरीय शुभारंभ न.प.चे नगराध्यक्ष प्रा.डॉ. उमाजी हिरे यांच्या हस्ते व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

उमेद च्या माध्यमातून महिलांची आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल – संजय गजपुरे

कोथुळणा येथे महिला ग्रामसंघाच्या वतीने आठवडी बाजाराचे उद्घाटन प्रतिनिधी-कैलास राखडे नागभीड:-नागभीड तालुक्यातील कोथुळणा येथे सावित्री ग्रामसंघाच्या वतीने आयोजित आठवडी बाजाराचे उद्घाटन जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कोथुळणा च्या सरपंच सौ.मंजुषाताई डाहारे होत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सप्ताहाचे औचित्य साधून सुरु करण्यात आलेल्या …

Read More »

जिल्ह्यात सोमवारी 95 बाधित, ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 434

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 जानेवारी : कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या चारशेच्या वर पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 95 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात सोमवारी मृत्यू संख्या शून्य …

Read More »

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात नवीन निर्बंध लागू

  नियमांचे पालन करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन शाळा – महाविद्यालयांत प्रत्यक्ष शिकवणी बंद, लसीकरण सत्राला परवानगी लग्न समारंभास 50 तर अंत्यविधीस 20 जणांची परवानगी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 जानेवारी : गत आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात कोविड-19 विषाणुच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र …

Read More »

जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त 28 रेती घाटाचा लिलाव

लिलाव प्रक्रियेत जास्तीत जास्त स्पर्धकांना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 10 जानेवारी: चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त 28 रेती घाटाच्या लिलावासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. लिलावामध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना नोंदणी प्रक्रिया, ऑनलाइन पद्धतीने रेती घाट लिलाव प्रक्रियाबाबत 6 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे …

Read More »

कुऱ्हाडीने वार करून पतिने केली पत्नीची निर्घृण हत्या

हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न-पतीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर गोंडपिपरी-कुऱ्हाडीने वार करून जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधित घटली.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नीत रात्री वाद झाला वादानंतर पतिने पत्नीला विद्युत शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला नंतर कुऱ्हाडीने वार करून जागीच ठार केले.घटनेनंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. …

Read More »
All Right Reserved