Breaking News

Daily Archives: January 11, 2022

जिल्ह्यात मंगळवारी 25 कोरोनामुक्त तर 98 नवे बाधित

ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 507 जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 जानेवारी : कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या पाचशेच्या वर पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 25 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 98 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीच्या कामासाठी आता दूरध्वनी क्रमांक उपलब्ध

अभ्यागतांनी 8329651110 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 11 जानेवारी : जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमितपणे मास्क लावणे, आवश्यकता नसल्यास घराच्या बाहेर न पडणे, एकाच ठिकाणी गर्दी न करणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे आदी नियमांचे पालन करणे …

Read More »

आदिम जमातीतील (कोलाम) युवक-युवतींकडून प्रकल्प समन्वयक पदाकरिता अर्ज आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 11 जानेवारी : आदिम जमाती संरक्षण तथा विकास कार्यक्रमातर्गत आदिम जमाती कक्षाशी निगडित कार्य तात्काळ सुरू करणे व सुलभ करण्याकरीता प्रकल्प समन्वयकाची नियुक्ती करणे अभिप्रेत आहे. आदिम जमातीतील (कोलाम) युवक-युवतींची प्रकल्प समन्वयक पदांसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर या कार्यालयाकडून निवडलेल्या उमेदवारांची युनीसेक मॅनेजमेंट सर्विस …

Read More »
All Right Reserved