Breaking News

Daily Archives: January 8, 2022

मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रातील गाईड्स जाणार बेमुदत संपावर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-अभयारण्यात आपली कर्तव्य व जबाबदारी समजून वनविभागाच्या खांद्याला खांदा लावून वनविभागाचे प्रतिनिधी गाईड ( मार्गदर्शक) हे वनाचे संरक्षण व संवर्धन जवाबदारी समजून प्रामाणिक पणे कार्य करत असतात तरीसुद्धा वनविभाग यांच्या मागण्याकडे हेतुपुरस्कर लक्ष देत नाही तरी या संदर्भात वारंवार अभयारण्य गाईड्स कर्मचारी संघाचे शिष्टमंडळ समक्ष व पत्राद्वारे …

Read More »

वणी येथे ओकिनावा शोरीन ऱ्यू शोरीन कान कराटे असोशिएशन ऑफ इंडिया ची बेल्ट ग्रेडेशन संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वणी येथे ओकिनावा शोरीन ऱ्यू शोरीन कान कराटे असोशिएशन ऑफ इंडिया चे टेक्नीकल डायरेक्टर हंशी शरद सुखदेवे यांच्या मार्गदर्शनात बेल्ट ग्रेडेशन घेण्यात आली. हंशी शरद सुखदेवे यांचे स्वागत शिहान शरद चिकाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले शाम भोवते यांचे स्वागत सेन्साई पेटकर यांनी केले ग्रेडेशन मध्ये काता व …

Read More »

जिल्ह्यात शनिवारी 1 कोरोनामुक्त, 91 बाधित- ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 237

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 जानेवारी : चालू आठवड्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या दोनशेच्या वर पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली असून त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 91 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात शनिवारी मृत्यू संख्या …

Read More »

न्यु राष्ट्रीय विद्यालय येथे शौओलीन कुंगफु इंटरनॅशनल च्या विद्यार्थांचे प्रात्याक्षित

700 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- शॉओलीन कुंग फु इंटरनॅशनल नेरी येथील विद्यार्थांनी न्यु राष्ट्रीय विद्यालय येथे कुंगफु चे प्रात्याक्षीत दिले या मध्ये शाळेचे शिक्षक तथा विद्यार्थी उपस्थित होते .महिला व युवती वर होत असलेल्या अत्याचारामुळे युवतीनी स्वनिर्भर होंन्याकरिता न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमुर येथे शालेय विधार्थी व …

Read More »
All Right Reserved