Breaking News

Daily Archives: January 6, 2022

नायलॉन मांजा निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यावर होणार कार्यवाही

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 जानेवारी :मकर संक्रांतीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरिकांकडून उडविण्यात येणाऱ्या पतंगाकरिता वापरण्यात येणारा मांजा (दोरा) हा नायलॉन स्वरूपाचा असतो. मकर संक्रांतीच्या अगोदर व नंतर काही दिवस पतंग उडविण्याचे प्रमाण जास्त असते. त्यासाठी नायलॉन मांजा (दोरा) या धाग्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तसेच …

Read More »

पालकमंत्र्यांकडून निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी

बांधकामाचा घेतला आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.6 जानेवारी : शहरातील बल्लारपूर रस्त्यावर निर्माणाधीन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाहणी करून येथील बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, बांधकाम …

Read More »

व्यावसायिक अभ्यासक्रम दुसरी प्रवेश फेरी-अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 6 जानेवारी: सत्र 2021-22 मध्ये बी.एड, एम.एड. व एलएलबी आदी प्रकारच्या सीईटी देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी त्यांचे ऑनलाइन पद्धतीने सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव लवकरात लवकर प्रत्यक्ष अथवा पोस्टाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावेत, असे …

Read More »

वाहनगांव येथे श्री गुरु गोविंद सिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/वाहनगाव:- चिमूर तालुक्यात वाहनगांव येथे आज दिनांक ५.१.२०२२रोजी शिख सिकलगर बांधवांनी मोठ्या उत्साहात गुरुगोविंद सिंग यांची जयंती साजरी केली जो बोले सो निहाल’, ‘सत श्री अकाल’ अशा जयघोषात, उत्साहपूर्ण वातावरणात गुरू गोविंदसिंग यांची जयंती वाहनगांवात साजरी करण्यात आली.शिख धर्मियांचे दहावे धर्मगुरु श्री गुरु गोविंद सिंहजी यांच्या जयंती …

Read More »

140 रुग्णांनी भिसी येथे आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचा घेतला लाभ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भिसी – चिमूर तालुका शिवसेना लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विधमाने शिवसेना भीसी शाखेच्या वतीने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले,शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे वाढदिसानिमित्य खनिजकर्म प्रतिष्ठान सदस्य नितिन मत्ते, शिवसेना जिल्ह्या प्रमुख मुकेश जिवतोड़े यांचे सूचनेनुसार, उपजिल्हा प्रमुख …

Read More »
All Right Reserved