Breaking News

Daily Archives: January 7, 2022

शुक्रवारी जिल्ह्यात 47 बाधित तर ॲक्टीव्ह रुग्ण 147

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 जानेवारी : चालू आठवड्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या दिडशेच्या जवळ पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 47 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर शुक्रवारी मृत्यू संख्या शून्य आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात …

Read More »

प्रदुषणाबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करा -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

येरूर येथे प्रदुषणामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतीची पाहणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 जानेवारी : जिल्ह्यातील काही औद्योगिक कंपन्या प्रदुषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कंपन्यांच्या प्रदुषणाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कडक कारवाई करा, …

Read More »
All Right Reserved