Breaking News

Recent Posts

‘त्या’ मुलाचे आधारकार्ड प्रशासनाने केले अपडेट

मुलाच्या हालचालीमुळे बॅनरवरील फोटो प्रकाशित झाल्याचा खुलासा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 : मौजा शंकरपूर (ता. चिमूर) येथे आयोजित आधार कार्ड शिबिरामध्ये वनमाला जीवन सावसाकडे ह्या मुलाचे आधार कार्ड काढण्याकरीता आल्या होत्या. वनमाला यांच्याजवळ असलेला मुलगा फोटो काढतांना हलल्यामुळे मागे असलेल्या बॅनरवरील तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा फोटो प्रणालीमध्ये चुकीने अपलोड झाल्याचे …

Read More »

केंद्रीय पर्यावरण, वने मंत्र्यांचा प्रशिक्षणार्थ्यांसोबत संवाद – वन प्रबोधिनीची पाहणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 24 : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 24 जून रोजी पहाटे 5:30 वाजता त्यांनी अकादमी परिसराची पाहणी केली आणि 18 महिन्यांपासून कार्यरत असलेल्या वन परिक्षेत्र (आरएफओ) दर्जाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. त्यांनी आरएफओ प्रशिक्षणार्थींकडून पहाटेच्या पीटी आणि …

Read More »

विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीकडून खोटे धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक

विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीच्या संचालक प्रकाश लोखंडे वर गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वरोरा तालुक्यातील बोडखा (मोकाशी) येथील शेतकन्याची वाळली हळद खरेदी करून खोटे धनादेश दिले व त्यांची आर्थिक फसवणूक केली त्यामुळे विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीच्या संचालक प्रकाश लोखंडे वर फौजदारी गुन्हा करा व सर्व शेतकऱ्याच्या हळद …

Read More »
All Right Reserved