Breaking News

Recent Posts

वचितांना विकासाच्या प्रवाहात आणा – अमोल यावलीकर

संविधान समता पर्वाचा समारोप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय ही तत्वे तसेच नागरीकांचे अधिकार व कर्तव्य या बाबीचा प्रचार-प्रसार करणे हा आपल्या कर्तव्याचा भाग आहे. सामाजिक न्याय विभागाच्या योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे …

Read More »

चंद्रपुरातील शेतकऱ्यांनी बारामती येथे जाणून घेतले आधुनिक शेतीचे तंत्र – कृषी विभागातर्फे अभ्यास दौऱ्याचे आयोजन

कृषी विभागातर्फे अभ्यास दौऱ्याचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर उपविभागातील चंद्रपूर, बल्लारपूर, मुल व सावली या तालुक्यातील 60 शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी होत पुणे जिल्ह्यातील बारामती येथे प्रगत शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देवून आधुनिक शेतीचे तंत्र जाणून घेतले. शेतकऱ्यांनी पाच दिवसाच्या प्रक्षेत्र प्रशिक्षण दौऱ्यामध्ये …

Read More »

गती वाहनाची…..माती जीवाची

10 महिन्यात 356 मृत्यु, 309 गंभीर तर 235 किरकोळ जखमी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : आजच्या धावपळीच्या युगात वेळेला अनन्यसाधारण महत्व असले तरी स्वत:चा जीव हा अमुल्य आहे. वेळ आणि गतीसोबत स्पर्धा करण्याच्या नादात आपल्याच जीवनाला ब्रेक लागत आहे. होय, हे वास्तव आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गत 10 महिन्यात …

Read More »
All Right Reserved