Breaking News

आंबोली येथील नागरीकांनी घेतला आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचा लाभ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-शिवसेना पक्षातर्फे शिवसेना जिल्हा चंद्रपूर व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विधमानाने शिवसेना पक्ष आंबोली प.स. विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वात आंबोली ग्रामपंचायतीच्या मदतीने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर डॉ. ए .पी जे अब्दूल कमाल वाचनालय आंबोली येथे सम्पन झाले .

शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे वाढदिसानिमित्य खनिजकर्म प्रतिष्ठान सदस्य  नितिनभाऊ मत्ते, शिवसेना जिल्ह्या प्रमुख  मुकेशभाऊ जीवतोड़े यांचे सूचनेनुसार, उपजिल्हा प्रमुख अमृतभाऊ नखाते, व विधानसभा समन्वयक  भाऊरावभाऊ ठोम्बरे यांचे मार्गदर्शनात शिवसेना चिमूर तालुका व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विधमाने जनसेवा हिच ईश्वर सेवा या उद्देशाने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर ग्राम पंचायत आम्बोली येथील वाचनालयात संम्पन झाले,

शिबिराचे उद्घाटन ग्राम पंचायत सरपंचा शालिनी दोहतरे, यांचे हस्ते शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, उपतालुका प्रमुख विनायक मुंगले, आंबोली प.स. विभाग प्रमुख राजेंद्र जाधव , उपसरपंच वैभव ठाकरे ग्राम पंचायत सदस्य शुभम मंडपे यांचे उपस्थित संपन्न झाले, शिविरात 160 नागरिकानी तपासणी केली,
कार्यक्रम यशस्वी करन्याकरिता विभाग प्रमुख राजेंद्र जाधव यांचे नेतृत्वात डॉ, तेजस ठोम्बरे, डॉ, एकनाथ शिंदे, नाना नंदनवार, जयश्री राजनकर, भाऊराव गोहने यानी अथक परिश्रम घेतले

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

युवकाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली

*तालुक्यातील हातगाव येथील नागेश बंडू गलांडे वय २४ रा हातगाव हा गायब झालेल्या युवकाचे प्रेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved