Breaking News

क्रांतिवीरांना विनम्र अभिवादन – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

उरण रायगड पत्रकार (हेमंत सुरेश देशमुख)

आज मंगळवारी दिनांक 9/8/2022 रोजी उरण सामाजिक संस्था आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला तसेच विनम्र अभिवादन करण्यात आले देशाच्या स्वातंत्र्या साठी बलिदान केलेल्या, खडतर तुरुंगवास भोगलेल्या आणि अन्यप्रकारे हालअपेष्टा सोसणाऱ्या क्रांतिवीरानां विनम्र अभिवादन करण्यासाठी आज उरण येथील समाज प्रबोधन शिक्षण संस्थेचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,

त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार कांतिलाल कडू, उरण सामजिक संस्था चे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस ज्येष्ठ समाजसेवक संतोष पवार साहेब तसेच प्राचार्य मढवी साहेब, जे एन पी टी विश्वस्त कामगार नेते भूषण पाटील, उरणचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार, तसेच गोपाळ पाटील, सिमा घरत, दिनेश घरत, इत्यादी मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved